* इंदिरा गांधी इंस्टीटय़ूट ऑफ डेव्हल्पमेंट रिसर्च, मुंबई येथे प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून संधी-
अधिक माहिती व तपशिलासाठी इन्स्टिटय़ूटच्या http://www.igidr.ac.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज रजिस्ट्रार, इंदिरा गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ डेव्हल्पमेंट रिसर्च, संतोष नगर, फिल्मसिटी रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६५ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १६ जानेवारी २०१७.
* सेंट्रल काऊंसिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसीन, नवी दिल्ली येथे रिसर्च ऑफिसर्सच्या ३७ जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३१ डिसेंबर २०१६ ते ६ जानेवारी २०१७ च्या अंकातील जाहिरात पहावी अथवा काऊंसिलच्या www.ccrum.net या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज असिस्टंट डायरेक्टर (अॅडमिन), सेंट्रल काऊंसिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसीन, जवाहरलाल नेहरू अनुसंधान भवन, ६१-६५ इन्स्टिटय़ूटशनल एरिया, जनकपुरी, नवी दिल्ली- ११०००५८ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १६ जानेवारी २०१७.
* गुजरात उच्च न्यायालयांतर्गत कोर्ट मॅनेजर्सच्या १६ जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३१ डिसेंबर २०१६ ते ६ जानेवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली गुजरात उच्च न्यायालयाची जाहिरात पहावी अथवा उच्च न्यायालयाच्या www.gujrathighcourt.nic.in अथवा http://hc.ojas.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील
संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जानेवारी २०१७.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 14, 2017 5:02 am