संरक्षण मंत्रालय, भारत सरकार आपल्या अहमदनगर येथील व्हेईकल रिसर्च आणि डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंट येथे इंजिनीअरिंग विषयांत पीएच.डी. करण्याची सुवर्णसंधी. मेकॅनिकल इंजिनीअरिंग (१३ पदे), इलेक्ट्रॉनिक्स (३ पदे), ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग/संगणक शास्त्र/इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (प्रत्येकी २ पदे) स्टायपेंड - रु. २५,०००/- एचआरए भत्ता पात्रता - प्रथम वर्गातील संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी व्हॅलिड गेट (जीएटीई) स्कोअर. वयोमर्यादा - दि. ८ एप्रिल २०१७ रोजी २८ वष्रेपर्यंत. (इमाव - ३१ वष्रे, अजा/अज - ३३ वष्रेपर्यंत) विस्तृत जाहिरात आणि अर्जाचा विहित नमुना दि. १८ मार्च २०१७ रोजीच्या एम्प्लॉयमेंट न्यूजच्या अंकात उपलब्ध. विहित नमुन्यातील अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दि. ८ एप्रिल २०१७ पर्यंत. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ), आरएसी, नवी दिल्ली आपल्या सíव्हस सिलेक्शन बोर्ड/एअर फोर्स सिलेक्शन बोर्डमध्ये मानसशास्त्र (सायकॉलॉजी) विषयातील पदव्युत्तर पदवीधरांसाठी ‘सायंटिस्ट बी’च्या १८ पदांची भरती (जनरल - ९, इमाव - ५, अजा - ३, अज - १) पात्रता - सायकॉलॉजीमधील प्रथम वर्गातील पदव्युत्तर पदवी व्हॅलिड जीएटीई (गेट) स्कोअर. विस्तृत जाहिरात क्र. १२२, आरएसी संकेतस्थळ वर उपलब्ध. ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दि. ७ एप्रिल २०१७ पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवार मुलाखतीसाठी निवडले जातील. मुलाखत मे, २०१७च्या शेवटच्या आठवडय़ात होईल. एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया (एक्झिम बँक), मुंबई मार्फत मॅनेजर (एमएम-२) (अज - ३ पदे, इमाव - ३ पदे) आणि डेप्युटी मॅनेजर (जेएम-१) (२ पदे) (अजा -१ पद, विकलांग (एचएच) - १ पद) पात्रता - कोणत्याही विषयातील पदवी आणि पदव्युत्तर पदवी किंवा एमबीए/सीए किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण. अधिक इंटरनॅशनल ट्रेड फायनान्स/ओव्हरसीज प्रोजेक्ट फायनान्स/इंडस्ट्रियल फायनान्समधील कामाचा ३ वर्षांचा अनुभव. वयोमर्यादा - डेप्युटी मॅनेजर - अजा/अज - ३२ वष्रे, मॅनेजर - अजा/अज - ३५ वष्रे, इमाव - ३३ वष्रे. ऑनलाइन अर्ज www.eximbankindia.in या संकेतस्थळावर दि. १५ एप्रिल २०१७ पर्यंत करावेत.