बॉइज स्पोर्ट्स कंपनी (बीएससी), आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूट (एएसआय), मुंढवा रोड, घोरपुरी, पुणे – ४११ ०३६ येथे अ‍ॅथलेटिक्स, आर्चरी, बॉिक्सग, डायिव्हग, फेिन्सग, रेस्टिलग (कुस्ती) आणि वेट लििफ्टगमधील खेळाडू म्हणून भरतीसाठी दि. १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान भरती मेळावा (रॅली) होणार आहे.

पात्रता – ८ वीपर्यंतचे शिक्षण.

Muralidhar Mohol, Mahayuti meeting,
पुणे : महायुतीची नदीपात्रात सभा, मुरलीधर मोहोळ गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार
33 candidatures filed in Satara including Udayanraje bhosle and Shashikant Shinde
साताऱ्यात उदयनराजे, शशिकांत शिंदेसह ३३ उमेदवारी अर्ज दाखल
Tesla chief, Elon Musk, electric car, investment, india
‘टेस्ला’कडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक? एलॉन मस्क यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज
Wardha Lok Sabha Seat , Amar Kale, NCP sharad pawar, Mother's Remembrance Day, Candidate, File Nomination, election, maharashtra politics, marathi news,
अमर काळे २ एप्रिललाच उमेदवारी अर्ज दाखल करणार; त्यांनी हाच दिवस का निवडला? वाचा…

वयोमर्यादा – दि. १ सप्टेंबर २०१७ रोजी ८ ते १४ वष्रे. उमेदवाराचा जन्म १ सप्टेंबर २००३ ते ३१ ऑगस्ट २००९ दरम्यानचा असावा.

१५ ते १६ वष्रे वयोगटातील राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पदक विजेत्यांचा प्रवेशासाठी विचार केला जाईल. भरतीच्या ठिकाणी सकाळी ६ वाजता दि. १८ सप्टेंबर २०१७ रोजी उपस्थित रहावे. (भरती फक्त मुलांसाठी होणार आहे.)

निवड प्रक्रिया दि. १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान सकाळी ७ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत होईल.

दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर’ (स्केल – १) च्या एकूण ३०० पदांची भरती.

(अजा – ४४, अज – २१, इमाव – ७७, अराखीव – १५८)

(काही जागा विकलांगांसाठी राखीव)

(१)    अकाऊंट्स – २० पदे. पात्रता – एमकॉम/एमबीए (फायनान्स)/आयसीडब्ल्यूए

(२)    जनरलिस्ट – २२३ पदे. पात्रता – पदवी (कोणत्याही शाखेतील).

(३)    लीगल – ३० पदे. पात्रता – कायदा विषयातील पदवी.

(४)    इंजिनीअर्स (ऑटोमोबाइल) – १५ पदे. पात्रता – ऑटोमोबाइल इंजिनीअरिंगमधील पदवी.

(५)    अ‍ॅक्च्युअरिज – २ पदे. पात्रता – पदवी कोणत्याही शाखेतील. अ‍ॅक्च्युअरिजच्या ४ पेपर्समध्ये उत्तीर्ण.

(६)    मेडिकल ऑफिसर – १० पदे. पात्रता – एमबीबीएस

पद क्र. (१) ते (५) साठी पात्रता परीक्षेत किमान ६०% गुण आवश्यक (अजा/अजसाठी ५५% गुण). सर्व पात्रता परीक्षांचे निकाल ३१ जुल २०१७ पर्यंत जाहीर झालेले असावेत.

वयोमर्यादा – दि. ३१ जुल २०१७ रोजी २१ ते ३० वष्रे. (इमाव – ३३ वष्रे, अजा/अज – ३५ वष्रे, विकलांग – ४० वष्रे)

फी – अजा/अज/विकलांग यांना रु. १००/-, इतरांना रु. ६००/-.

प्री-एक्झामिनेशन ट्रेिनग – अजा/अज/इमावच्या उमेदवारांना सप्टेंबर/ऑक्टोबर, २०१७ दरम्यान मुंबई, नागपूर येथे जे आपलं नाव त्यासाठी नॉमिनेटेड रिजनल ऑफिसकडे नोंद करतील.

वेतन – रु. ५१,०००/- दरमहा.

फेज- १ लेखी परीक्षा (पूर्व) १०० गुणांसाठी वेळ १ तास. दि. २२ ऑक्टोबर २०१७ रोजी घेतली जाईल.

ऑनलाइन अर्ज http://www.orientalinsurance.org.in/career-jsp वर दि. १५ सप्टेंबर २०१७ पर्यंत करावेत.