18 January 2019

News Flash

नोकरीची संधी

ट्रेड्समन मेट आणि एमटीएससाठी रु. १८,०००/-  इतर भत्ते.

भारत सरकार, संरक्षण मंत्रालय २७ फिल्ड अ‍ॅम्युनिशन डेपो उ/ ५६ एपीओ’, बिकानेर, राजस्थान येथे पुढील २९१ पदांची भरती.

(I)  दहावी उत्तीर्ण पात्रता असणारी पदे –

१) ट्रेड्समन मेट – २६६ पदे (खुला – १३३, इमाव – ५१, अजा – ४६, अज – ३६) (राखीव पदे – विकलांग एचएच- ८, माजी सनिक – १८).

२) फायरमन – ८ पदे (खुला – ५, अजा -२, अज – १).

३) एमटीएस (सफाईवाला) – १ पद (खुला गट).

(II) बारावी उत्तीर्ण पात्रता असणारी पदे –

लोवर डिव्हिजन क्लर्क (एलडीसी) – १० पदे (खुला – ५, इमाव – २, अजा – १, अज – २)

(टायिपग टेस्ट इंग्रजी ३५ श.प्र.मि./ िहदी ३० श.प्र.मि.). मटेरियल असिस्टंट – ६ पदे (खुला – ३, अजा – १, अज – २).  पात्रता – डिप्लोमा

(III) मटेरियल्स मॅनेजमेंट.

वयोमर्यादा – पद क्र. (क) साठी १८ ते २५ वष्रे. इतरांसाठी १८ ते २७ वष्रे (कमाल वयोमर्यादेत सूट. इमाव – ३ वष्रे, अजा/अज – ५ वष्रे).

वेतन –

(II) ट्रेड्समन मेट आणि एमटीएससाठी रु. १८,०००/-  इतर भत्ते.

(III) एलडीसी, फायरमनसाठी रु. १९,९००/- इतर भत्ते.

(III) मटेरियल असिस्टंट – रु. २९,२००/-  इतर भत्ते.

विहित नमुन्यातील अर्ज (www.joinindianarmy.nic.in किंवा www.ncs.gov.in वर उपलब्ध आहेत.) आवश्यक त्या कागदपत्रांसह पुढील पत्त्यावर

दि. १२ जानेवारी २०१८ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत. ‘कमांडंट, २७, फिल्ड अ‍ॅम्युनिशन डेपो, C/o vw एपीओ, बिकानेर (राजस्थान)’

First Published on January 5, 2018 1:58 am

Web Title: job opportunities job alert 5