फक्त संरक्षण दलातील लोवर फॉम्रेशनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी भारतीय नौदल, मुख्यालय गोवा नेव्हल एरिया, गोवा येथे ग्रुप ‘सी’च्या एकूण २७ पदांची भरती.

१) मल्टि टािस्कग स्टाफ (मिनिस्ट्रियल)

(पे मॅट्रिक्स लेव्हल -क) –

(i) सफाईवाला – ११ पदे.

(ii) वॉचमन – ४ पदे.

पात्रता – दहावी उत्तीर्ण.

२) ग्रुप-बी (नॉन-इंडस्ट्रियल)

(i) फायरमन – २५ पदे. पात्रता – १० वी उत्तीर्ण. उंची – १६५ सें.मी. (अज – १६२.५ सें.मी.) छाती -८१.५ – ८५ सें.मी. वजन – ५० कि.ग्रॅ.

शारीरिक क्षमता चाचणी – ६३.५ कि.ग्रॅ. वजनाचा मनुष्य उचलून १८३ मी. अंतर ९६ सेकंदांत पार करणे.

२.७ मी. लांबीचा खड्डा (खंदक) लांब उडी मारून पार करणे.

३ मी. दोरावर हात आणि पाय वापरून चढणे.

(ii) टेलिफोन ऑपरेटर – ३ पदे. पात्रता – १०वी PBX बोर्ड चालविण्याचा अनुभव.अस्खलिखित इंग्रजी बोलता येणे आवश्यक.

३) ग्रुप-सी (इंडस्ट्रियल)

(ii) ट्रेड्समन मेट – २ पदे. पात्रता – दहावी  आयटीआय.

(ii)  बुट मेकर – १ पद.

(iii) टेलर – १ पद (३ वर्षांचा अनुभव).

(iv) मोटर ट्रान्सपोर्ट इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रिक फिटर ग्रेड – कक – ३ पदे.

पात्रता – १०वी + २ वर्षांचा ऑटोमोबाइल वर्कशॉपमधील अनुभव.

विहीत नमुन्यातील अर्ज www.indiannavy.nic.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील. आवश्यक त्या कागदपत्रांसह ‘फ्लॅग ऑफिसर कमांिडग फॉर स्टाफ ऑफिसर (सिव्हिलीयन) मुख्यालय, गोवा नेव्हल एरिया, वास्को-द-गामा, गोवा – ४०३८०२’ या पत्त्यावर प्रॉपर चॅनलमधून रजिस्टर्ड/स्पीड पोस्टाने दि. ५ फेब्रुवारी, २०८ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

suhassitaramahoo.com