15 December 2017

News Flash

नोकरीची संधी

- १० वी उत्तीर्ण हॉस्पिटल सíव्हसमधील सर्टििफकेट कोर्स.

सुहास पाटील | Updated: August 10, 2017 1:27 AM

ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस, वीरभद्र मार्ग, हृषीकेश, उत्तराखंड – २४९२०३

स्टाफ  नर्स ग्रेड-१ (नìसग सिस्टर्स) ग्रुप बीएकूण पदे १२५ (यूर्आ – ६५, इमाव – ३३, अजा – १८, अज – ९) –  (जाहिरात क्र. २०१७/११७)

पात्रता – बीएस्सी नìसग (४ वर्षांचा कोर्स) किंवा (२ वर्षांचा पोस्ट सर्टििफकेट/ पोस्ट बेसिक कोर्स), भारतीय/राज्य नìसग काऊन्सिलकडे नोंदणी आवश्यक. ३ वर्षांचा स्टाफ नर्स ग्रेड-२ चा अनुभव.

इष्ट पात्रता – संगणक चालविण्याचे कौशल्य.

वयोमर्यादा – २१ ते ३५ वष्रे.

वेतन – (पे-स्केल रु. ९,३००/-३४,८००/-

ग्रेड-पे रु. ४,८००/-) एकूण वेतन रु. ५५,०००/-

हॉस्पिटल अटेंडंट ग्रेड-३ (नìसग ऑर्डरली)एकूण १०० पदे (यूआर – ५१, इमाव – २७, अजा – १५, अज -७) – (जाहिरात क्र. २०१७/११९)

पात्रता – १० वी उत्तीर्ण हॉस्पिटल सíव्हसमधील सर्टििफकेट कोर्स.

वयोमर्यादा – १८ ते ३० वष्रे.

वेतन – पे-स्केल रु. ६,२००/- – २०,२००/-

ग्रेड-पे रु. १,८००/-. एकूण वेतन रु. २१,०००/-

टेक्निकल असिस्टंट टेक्निशियनएकूण २५ पदे (यूआर – १५, इमाव – ६, अजा – ३, अज – १) – (जाहिरात क्र. २०१७/११८)

पात्रता – बीएस्सी (मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी  ५ वर्षांचा अनुभव किंवा मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीमधील डिप्लोमा ८ वर्षांचा अनुभव किंवा बीएस्सी (ऑपरेशन थिएटर टेक्निक्स), ५ वर्षांचा अनुभव किंवा १२ वी विज्ञान डिप्लोमा (ओटी टेक्निक्स) ८ वर्षांचा अनुभव.

वेतन – पे-स्केल रु. ९,३००/- ३४,८००/-

ग्रेड-पे रु. ४,२००/-. एकूण वेतन रु. ४०,०००/-

वयोमर्यादा – २५ ते ३५ वष्रे.

ऑफिस असिस्टंट (एनएस) ग्रुप बी’’. एकूण २५ पदे (यूआर – १५, इमाव – ६, अजा – ३, अज – १)- (जाहिरात क्र. २०१७/११६)

पात्रता – पदवी उत्तीर्ण  संगणक चालविण्याचे कौशल्य.

वयोमर्यादा – २० ते ३० वष्रे.

वेतन – (पे-स्केल रु. ९,३००/- ३४,८००/-, ग्रेड-पे रु. ४,२००/-) एकूण वेतन रु.४०,०००/-

स्टोअर किपर कम क्लर्क’. एकूण ४० पदे (यूआर- २२, इमाव – १०, अजा – ५, अज – ३) –  (जाहिरात क्र. २०१७/१२०)

पात्रता – पदवी उत्तीर्ण १ वर्षांचा कामाचा अनुभव.

इष्ट पात्रता – मटेरियल मॅनेजमेंटमधील पदवी/पदविका.

वयोमर्यादा – ३० वष्रेपर्यंत. वेतन – (पे-स्केल रु. ६,२००/- २०,२००/-  ग्रेड-पे रु. १,९००/-). एकूण वेतन रु. २४,०००/-

ऑनलाइन अर्ज www.aiimsrishikesh.edu.in या संकेतस्थळावर दि. ६ सप्टेंबर २०१७ पर्यंत करावेत.

First Published on August 10, 2017 1:27 am

Web Title: job opportunity 10