इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूर- पीएचडी प्रोग्रॅमसाठी (२०१७-१८ िस्प्रग सेमिस्टर) प्रवेश.

विषय – इंजिनीअरिंग (सर्व शाखा), टेक्नॉलॉजी, सायन्स, आíकटेक्चर, ह्य़ुमॅनिटीज आणि सोशल सायन्सेस, रुरल डेव्हलपमेंट, लॉ आणि मॅनेजमेंट. पीएचडी आयआयटी, खरगपूर यांच्या साहाय्याने (असिस्टंटशिप) किंवा सीएसआयआर/ यूजीसी/ आरसीएआर/ इन्स्पायर फेलोशिपसह करता येते.

पात्रता – पीएचडी प्रोग्रॅम (इंजिनीअरिंग/ सायन्स/ कॉमर्स/ मॅनेजमेंट/ लॉ) – बीई/ बीटेक्/ एमए/ एमएससी/ बीआर्च/ एमबीए इ. विषयांतील पदवी किमान ६०% गुणांसह (सीजीपीए ६.५/१० पॉइंट स्केलवर) उत्तीर्ण.

ह्य़ुमॅनिटीज किंवा सोशल सायन्सेससाठी गुणांची अट ५५% (सीजीपीए वर ६.०/१० पॉइंट स्केलवर).

प्रवेश परीक्षा शुल्क – रु. १,०००/- (अजा/ अज/ विकलांग/ महिला उमेदवारांसाठी रु. ५००/-).

ऑनलाइन अर्ज  www.iitkgp.ac.in या संकेतस्थळावर दि. १० ऑक्टोबर २०१७ पर्यंत करावेत.

स्टाफ सिलेक्शन कमिशन, वेस्टर्न रिजन, मुंबई (जाहिरात क्र. डब्ल्यूआर ०२/२०१७) मुंबई</strong>, पुणे, नागपूर, महाराष्ट्र, गोवा, गुजरात येथे केंद्र सरकारच्या विविध विभागांत ग्रुप सीच्या विविध पदांची भरती.

(मेडिकल सोशल वर्कर – ५ पदे, हँडीक्राफ्ट प्रमोशन ऑफिसर – ९ पदे, ज्युनियर केमिस्ट – ४ पदे, लॅबोरेटरी असिस्टंट, कॉम्प्युटर सायन्स – ८ पदे, बायोलॉजी – १ पद, स्टॅटिस्टिक्स/ केमिस्ट्री/ फिजिक्स – १० पदे, रिसर्च असिस्टंट, सिव्हिल इंजिनीअर – ५ पदे, इलेक्ट्रिकल इंजिनीअर – २ पदे, जिओग्राफी – २ पदे, फिजिक्स – ४ पदे, कॉम्प्युटर सायन्स – १ पद).

पात्रता – पदवी (कोणतीही शाखा) कृषी पदवी, एमएस्सी (केमिस्ट्री) डिझाइन/ फाइन आर्ट्स/ टेक्स्टाइल डिझाइनमधील पदवी, १० वी/ १२ वी अनुभव एमएसडब्ल्यू, लायब्ररी सायन्स पदवी, मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी/पदविका.

www.sscwr.net या संकेतस्थळावर विस्तृत जाहिरात उपलब्ध आहे.

परीक्षा शुल्क – रु. १००/- (अजा/ अज/ महिला यांना फी माफ).

ऑनलाइन अर्ज  http://ssconline.nic.in/ या संकेतस्थळावर (अर्ज भरण्याची शेवटची तारीख २४ सप्टेंबर २०१७) भरल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्जाची िपट्र काढावी.

त्यावर सही करावी व पासपोर्ट साइज फोटो लावावा. सोबत स्वयंसाक्षांकित कागदपत्रांच्या छायांकित प्रती जोडून अर्ज ३ ऑक्टोबर २०१७ पर्यंत स्टाफ सिलेक्शन कमिशन (पश्चिम विभाग), मुंबई कार्यालयात पोहोचतील असे पाठवावेत.

मँगलोर रिफायनरी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (ऑईल अ‍ॅण्ड नॅचरल गॅस लिमिटेडची उपकंपनी) मध्ये ग्रॅज्युएट/ टेक्निशियन अ‍ॅप्रेंटिस ट्रेनी एकूण १८९ पदांची भरती.

(१) ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिस ट्रेनी – स्टायपेंड रु. १०,०००/-, पात्रता – अभियांत्रिकी पदवी.

(२) टेक्निशियन अ‍ॅप्रेंटिस ट्रेनी – स्टायपेंड रु. ७,१००/-, पात्रता – इंजिनीअरिंग डिप्लोमा.

ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिस ट्रेनी/ टेक्निशियन अ‍ॅप्रेंटिस ट्रेनी रिक्त पदांचा तपशील (कंसातील पदे टेक्निशियन अ‍ॅप्रेंटिस ट्रेनींची)

केमिकल इंजिनीअर – २८ पदे (२६),

सिव्हिल इंजिनीअर – ७ पदे (७),

इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर – ८ पदे (१५),

इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअर – १० पदे (१०),

इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअर – ९ पदे (६),

मेकॅनिकल इंजिनीअर -२३ पदे (२५),

कमíशयल प्रॅक्टिस – १५ पदे.

पात्रता – कमíशयल प्रॅक्टिसमधील डिप्लोमा.

ऑनलाइन अर्ज www.mrpl.co.in या संकेतस्थळावर दि. ७ ऑक्टोबर २०१७ पर्यंत करावेत.