19 March 2019

News Flash

नोकरीची संधी

५ वष्रे कालावधीच्या ‘इंटिग्रेटेड एम.टेक. (केमिकल इंजिनिअरींग)’ प्रोग्रॅमसाठी प्रवेश.

टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर), , होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई – ४००००५येथे अ‍ॅप्रेंटिसपदांसाठी वॉक इन सिलेक्शन दि. १८ जून २०१८ रोजी सकाळी ९.००वाजल्यापासून (दु. १२नंतर प्रवेश नाही.) (जाहिरात क्र. २०१८/३)

(१) इलेक्ट्रिशियन – २ पदे,

(२) मशिनिस्ट – २ पदे,

(३) टर्नर – १ पद,

(४) फिटर -१ पद.

पात्रता – संबंधित ट्रेडमधील आयटीआयचे नॅशनल ट्रेड सर्टििफकेट (एनटीसी) किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण. वयोमर्यादा – दि. १ जानेवारी २०१८ रोजी २८ वष्रेपर्यंत.

स्टायपेंड – दरमहा रु. ८,०००/-.

उमेदवारांनी अ‍ॅप्रेंटिसशिप पोर्टल www.apprenticeship.gov.in वर नाव रजिस्टर करून त्याचा कन्फर्मेशन ई-मेल अर्जासोबत जोडावा.

ऑनलाइन अर्ज  http://www.tifr.res.in/positions वर करून त्याची िपट्रआऊट घेऊन आवश्यक त्या कागदपत्रांसह वॉक इन सिलेक्शनसाठी हजर व्हावे.

इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) (पूर्वीची यूडीसीटी स्थापना १९३३) महाराष्ट्र शासनाची जगन्मान्य अशी डीम्ड युनिव्हर्सटिी.

१२ वी (विज्ञान) उत्तीर्ण उमेदवारांसाठी आयसीटी मराठवाडा कॅम्पस जालना आणि आयओसी कॅम्पस भुवनेश्वर (ओरिसा) येथे

५ वष्रे कालावधीच्या ‘इंटिग्रेटेड एम.टेक. (केमिकल इंजिनिअरींग)’ प्रोग्रॅमसाठी प्रवेश.

हा १५ ट्रायमेस्टर (९ ट्रायमेस्टर इन्स्टिटय़ूटमध्ये आणि ६ ट्रायमेस्टर इंडस्ट्रीमध्ये) असलेला ५ वर्षांचा कोर्स ज्यात अल्टरनेट ट्रायमेस्टरला इंडस्ट्रियल ट्रेिनग मिळून दोन वर्षांसाठी इंडस्ट्रिचा अनुभव दिला जाईल. (शेवटचे दोन ट्रायमेस्टर उद्योजकता आणि स्टार्ट अप कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रायोगिक व प्रकल्प डिझाइनसाठी असतील.)

(i) पेट्रोकेमिकल्स, (ii) फुड्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, (iii) फार्मास्युटिकल इंजिनीअरिंग, (iv) लिपिड टेक्नॉलॉजी,

(v) पॉलिमर्स अँड मटेरियल्स इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, (vi) एनर्जी इंजिनीअरिंग या विषयांतील स्पेशलायझेशनसाठी प्रत्येकी

१० जागा आहेत.

१) आयसीटी – मराठवाडा जालना कॅम्पस – ६० जागा (७०% जागा महाराष्ट्रातील एमएच- सीईटी स्कोअरवर आधारित आणि ३०%  जागा ऑल इंडिया जेईई (मेन) च्या स्कोअरवर आधारित भरल्या जातील.)

२) आयसीटी – आयओसी ओडिशा, भुवनेश्वर कॅम्पस – ६० जागा.

सर्व प्रवेश ऑल इंडिया जेईई (मेन्स)च्या स्कोअरवर आधारित होतील.

अर्जाचे शुल्क – रु. १,०००/- (रिझव्‍‌र्ह कॅटॅगरीसाठी रु. ५००/-)

ऑनलाईन अर्ज www.ictmumbai.edu.in या संकेतस्थळावर दि. ३० जून २०१८ पर्यंत करावेत.

  • पात्र उमेदवारांची यादी १० जुल २०१८ रोजी प्रसिद्ध होईल.
  • प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची यादी दि. १५ जुल २०१८ रोजी प्रसिद्ध होईल.
  • प्रवेश प्रक्रिया दि. १६ जुल ते १० ऑगस्ट २०१८ दरम्यान पूर्ण होईल.

suhassitaram@yahoo.com

First Published on June 9, 2018 12:58 am

Web Title: job opportunity 22