News Flash

नोकरीची संधी

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ ऑगस्ट.

नोकरीची संधी

अणुशक्ती विभाग शिक्षण संस्थेत मुंबई येथे विविध विषयांतील शिक्षकांच्या २३ जागा-

अर्जदार भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, संगणक विज्ञान, हिंदी, संस्कृत, गणित, कला, शारीरिक शिक्षण, संगीत यांसारख्या विषयातील पात्रताधारक व पारंगत असायला हवेत. वयोगट ३० ते ४० वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १५ ते २१ जुलै २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली अणुशक्ती विभाग शिक्षण संस्था, मुंबईची जाहिरात पाहावी अथवा शिक्षण संस्थेच्या www.aecs.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज सेंट्रल ऑफिस, अ‍ॅटॉमिक एनर्जी एज्युकेशन सोसायटी, सेंट्रल ऑफिस वेस्टर्न सेक्टर, एईसीएस-६, अणुशक्तीनगर, मुंबई- ४०००९४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ४ ऑगस्ट.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे येथे तात्पुरत्या स्वरूपातील संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणेची जाहिरात पाहावी, इन्स्टिटय़ूटच्या www.niv.co.in किंवा इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या http://www.icmr.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ ऑगस्ट.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2017 1:38 am

Web Title: job opportunity job issue
Next Stories
1 करिअरमंत्र
2 यूपीएससीची तयारी : स्वातंत्र्योत्तर भारत
3 ग्रामीण रुग्णालये
Just Now!
X