26 February 2021

News Flash

नोकरीची संधी

केमिकल इंजिनीअिरग - १० पदे

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो), सतीश धवन स्पेस सेंटर शार, श्रीहरीकोटा आंध्र प्रदेश (जाहिरात क्र. SDSCSHAR/RMT/01/2018 Dtd 12/02/2018) येथे ‘‘सायंटिस्ट / इंजिनीअर एससी’ ’’ पदांची भरती.

(१) केमिकल इंजिनीअिरग – १० पदे,

पात्रता – बीई (केमिकल इंजिनीअिरग).

(२) क्वालिटी इंजिनिअरींग अँड मॅनेजमेंट – १ पद,

पात्रता – बीई (क्वालिटी इंजि. अँड मॅनेजमेंट/ केमिकल इंजि. / मेकॅनिकल इंजि.

(३) थर्मल इंजि. – २ पदे,

(४) मशीन डिझाइन – १ पद,

(५) इंडस्ट्रियल इंजि. – २ पदे,

पात्रता – पद क्र. ३ ते ५ साठी – संबंधित विषयांतील एम.ई. (मेकॅनिकल इंजि. मधील पदवी )

(६) इंडस्ट्रियल सेफ्टी – ४ पदे,

(७) स्ट्रक्चरल इंजि. – १ पद.

पद क्र. ६ व ७ साठी पात्रता – संबंधित विषयातील एम.ई. आणि (पद क्र.६साठी केमिकल / मेकॅनिकल / फायर अ‍ॅण्ड सेफ्टी इंजिनीअिरग पदवी. पद क्र. ७ साठी सिव्हिल इंजिनीअिरगमधील पदवी आवश्यक.)

(८) एम.एस्सी ऑरगॅनिक / अ‍ॅनालिटिकल केमिस्ट्री – २ पदे,

पात्रता – संबंधित विषयातील एम.एस्सी. (बी.एस्सी. केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स / फिजिक्स / कॉम्प्युटर सायन्स अशा दोन विषयांसह पदवी आवश्यक.)

(९) केमिकल इंजि. – १ पद,

पात्रता – संबंधित विषयातील एम.ई.एम.ई. परीक्षेत सरासरी किमान ६०% गुणांची अट आणि बी.ई. / एम.एस्सीसाठी सरासरी किमान ६५ % गुणांची अट.

वेतन – पे मॅट्रिक्स लेवल -१०,  बेसीक पे – रु. ५६,१००/- + इतर भत्ते.

वयोमर्यादा – दि. २३ मार्च २०१८ रोजी १८ ते ३५ वष्रेपर्यंत.

ऑनलाइन अर्ज – http://www.shar.gov.in/http://www.shar.gov.in/ या संकेत स्थळावर दि. २३ मार्च २०१८ पर्यंत करावेत.

suhassitaram@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 2:02 am

Web Title: job opportunity job issue 5
Next Stories
1 समाजसेवेतील करिअर संधी
2 यूपीएससीची तयारी : मुलाखत संवाद कौशल्याचा विकास
3 संशोधन : संस्थायणसमाजासाठी संशोधन
Just Now!
X