*एचक्यू स्कूल ऑफ आर्टी, देवळाली येथे ग्रुप सीच्या ३२ पदांची भरती.

(१) एलडीसी (७ पदे).

ai researcher demis hassabis
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतील संशोधक उद्योजक
The Phenom Story Music Surili Maithili thakur YouTube channel
फेनम स्टोरी: सुरिली मैथिली
Pavan Davuluri
मायक्रोसॉफ्टची धुरा भारतीय वंशाच्या पवन दावुलुरी यांच्या हाती; जाणून घ्या त्यांची कारकीर्द?
Newspaper hack
Kitchen Hack : फ्रिजमध्ये ठेवा रद्दी वृत्तपत्र अन् पाहा काय होईल कमाल, Viral Video येथे बघा

पात्रता – १२ वी उत्तीर्ण  कॉम्प्युटरवर इंग्रजी टायिपग ३५ शप्रमि किंवा हिंदी टायिपग ३० शप्रमि.

(२) एमटीएस (६ पदे).

पात्रता – १० वी उत्तीर्ण  संबंधित ट्रेडचा अनुभव.

(३) रेंज लस्कर (६ पदे).

(४) आर्टी लस्कर (६ पदे),

(५) वॉशरमन (५ पदे).

पात्रता – (३) ते (५) पदांसाठी १०वी उत्तीर्ण  संबंधित कामाचा अनुभव.

(६) अकाऊंटंट,

(७) बूट मेकर.

वयोमर्यादा – (दि. १० जून २०१७ रोजी) लस्कर पदांसाठी १८ ते ३० वष्रे. इतर पदांसाठी १८ ते २५ वष्रे. निवड पद्धती – लेखी परीक्षा  स्कील टेस्ट. विस्तृत जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. २० मे २०१७ च्या अंकात पहावी. विहित नमुन्यातील अर्ज ‘दि कमांडंट, एचक्यू स्कूल ऑफ आर्टी, देवळाली, नाशिक – ४२२४०१’ या पत्त्यावर पोस्टाने

दि. १० जून २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

*   हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई रिफायनरीमध्ये पुढील पदांची भरती.

(१) असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन (६७ पदे).

पात्रता – डिप्लोमा केमिकल इंजिनीअरिंग.

(२) असिस्टंट बॉयलर टेक्निशियन (९ पदे).

पात्रता – डिप्लोमा मेकॅनिल इंजिनीअरिंग.

दोन्ही पदांसाठी डिप्लोमाला किमान ६०% गुणांची अट (अजा/अज/विकलांग यांना ५०% गुण). इंजिनीअरिंग पदवीधारक अर्ज करण्यास पात्र नाहीत. (रिक्त पदांचा तपशील – यूआर- ३८, अजा – ७, अज – १७, इमाव – १४. एकूण ७६ पदे).

वयोमर्यादा – दि. १ मे २०१७ रोजी १८ ते २५ वष्रे. (अजा/अज – ३० वष्रे, इमाव – २८ वष्रे), (विकलांग खुला – ३५ वष्रे, इमाव – ३८ वष्रे, अजा/अज – ४० वर्षे ).

निवड पद्धती –

(१) पात्र उमेदवारांना लेखी परीक्षा/ कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (सीबीटी)

(जनरल अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट आणि टेक्निकल/प्रोफेशनल नॉलेज)

मुंबई इ. केंद्रांवर द्यावी लागेल.

(२) स्कील टेस्ट – (फक्त पात्रता फेरी)

(३) प्री एम्प्लॉयमेंट मेडिकल.

वेतन – रु. ४५,०००/- दरमहा सीटीसी.

ऑनलाइन अर्ज http://www.hindustanpetroleum.com  या संकेतस्थळावर दि. २२ जून २०१७ (२३.५९) पर्यंत करावेत. परीक्षा शुल्क – रु. ६००/-  १५% सíव्हस टॅक्स  रु. ३५/- बँक चार्जेस. (अजा/अज/विकलांग यांना फी माफ)