*  दि नॅशनल स्मॉल इंडस्ट्रिज कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएसआयसी) (भारत सरकारचा अंगीकृत उपक्रम) (जाहिरात क्र. १७/००३) मध्ये पुढील पदांची भरती.

(१) अकाऊंट्स ऑफिसर – १७ पदे (अज -३, इमाव – १, यूर्आ – १३).

Tata Institute of Social Science, Suspends Dalit Ph.D. Student, Ramdas KS, Misbehavior, Anti National Stance, tiss mumbai, tiss suspends phd student, mumbai tiss, tiss Suspends Dalit Student, tiss controversy,
‘टिस’कडून दोन वर्षांसाठी दलित विद्यार्थ्याचे निलंबन, वारंवार गैरवर्तन आणि देशविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका
Looking for a job Elon Musk is hiring engineers designers and more at artificial intelligence AI company xAI
एलॉन मस्कच्या कंपनीत काम करायचयं? ‘या’ पदांसाठी होणार भरती; कंपनीची ‘ही’ पोस्ट वाचलात का?
Vacancies 2024 Intelligence Bureau Recruitment For 660 Various Posts Read For How to Apply and Other Details Her
IB Recruitment 2024: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची संधी! ‘या’ ६६० पदांसाठी बंपर भरती सुरू, जाणून घ्या सविस्तर
csir recruitment 2024 job opportunities at csir job vacancies in csir
नोकरीची संधी

वयोमर्यादा – ३० वर्षे .

पात्रता – बी.कॉम., एम.कॉम., एम.बी.ए. इ.

अनुभव – बी.कॉम. साठी ५ वर्षे ,

इतरांसाठी १ वर्ष.

(२) डेप्युटी मॅनेजर – २२ पदे (अजा – २, अज – २, इमाव – ४, खुला – १४) विकलांग उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

वयोमर्यादा – ३५ वर्षे .

पात्रता –

-बिझनेस डेव्हलपमेंट मार्केटिंगसाठी पदवी  एमबीए (मार्केटिंग),

-टेक्नॉलॉजीसाठी – मेकॅनिकल इलेक्ट्रिकल/आयटी/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्समधील इंजिनीअरिंग पदवी.

-फायनान्स अँड अकाऊंट्स

(६ पदे. इमाव – १, यूआर – ५).

पात्रता – बी.कॉम.  एमबीए (फायनान्स/बँकिंग) डेप्युटी मॅनेजरच्या पदांसाठी ५ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव आवश्यक.

(३) डेप्युटी जनरल मॅनेजर.

वयोमर्यादा – ४५ वर्षे .

बिझनेस डेव्हलपमेंट/मार्केटिंग – ७ पदे.

पात्रता – पदवी  एमबीए.

टेक्नॉलॉजी /आयटी/सिव्हिल/

लॉ अँड रिकव्हरी.

पात्रता – संबंधित विषयातील पदवी.

फायनान्स अँड अकाऊंट्स – ४ पदे.

पात्रता – बी.कॉम.  एमबीए.

डेप्युटी जनरल मॅनेजर पदासाठी १०वर्षांचा अनुभव आवश्यक.

ऑनलाइन अर्ज http://www.nsic.co.in या संकेतस्थळावर दि. २१ जुलै २०१७पर्यंत करावेत.

*  भारतीय ताराभौतिकी संस्थान (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स)

(एक स्वायत्त संस्था) बंगळुरु – ५६० ०३४ (जाहिरात क्र. ११ए/७/२०१७ दि. २० जून २०१७).  इंजिनीअर पदवीधर/ पदविकाधारक/एमएस्सी उमेदवारांची भरती.

(१) प्रोजेक्ट इंजिनीअर (मेकॅनिकल/ सॉफ्टवेअर/ऑप्टिक्स) एकत्रित वेतन

रु. ५०,०००/-.

पात्रता – संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी/पदव्युत्तर पदवी.

(२) प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट-(मेकॅनिकल)-मेकॅनिकल इंजिनीअिरगमधील पदविका.

(३) प्रोजेक्ट सायंटिफिक असोसिएट-(फिजिक्स/ऑप्टिक्स) बीई – (इन्स्ट्रमेंटेशन/ ऑप्टिक्स) एकत्रित वेतन रु. ४०,०००/-.

(४) इंजिनीअर ट्रेनी – बीई (कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इन्स्ट्रमेंटेशन).

(५) रिसर्च ट्रेनी – एम्एस्सी ऑप्टिक्स/फोटोनिक्स/फिजिक्स/इन्स्ट्रमेंटेशन

ट्रेनी पदांसाठी एकत्रित वेतन रु. २०,०००/-. ऑनलाइन अर्ज <http://www .iiap. res.in /job.htm>   या संकेतस्थळावर दि. १९ जुल २०१७ पर्यंत करावेत.

*  अर्थ सिस्टीम सायन्स ऑर्गनायझेशन (ईएसएसओ), मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस, भारत सरकार, गोवा यांच्या नॅशनल सेंटर फॉर अ‍ॅन्टार्टकि अँड ओशन रिसर्च

(जाहिरात क्र. एनसीएओआर/३९/१७) ऑफिसर (५ पदे) आणि एक्झिक्युटिव्ह असिस्टंट (१० पदे) यांची भरती.

(१) ऑफिसर फायनान्स अँड अकाऊंट्स,

ऑफिसर (पच्रेस अँड स्टोअर्स)/(अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, जनरल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अँड सर्व्हिसेस).

पात्रता – पदव्युत्तर पदवी  ३ वर्षांचा अनुभव.

(२) एक्झिक्युटिव्ह असिस्टंट. फायनान्स अँड अकाऊंट्स,  प्रोक्युरमेंट अँड स्टोअर्स,  अ‍ॅडमिनिस्ट्रेशन/जनरल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन सíव्हसेस.

पात्रता – पदवी ६ वर्षांचा अनुभव. ही सर्व पदे १ वर्षांच्या काँट्रक्ट बेसिसवर असून प्रोजेक्ट संपेपर्यंत दरवर्षी कामगिरीवर आधारित वर्षभरासाठी वाढवून दिली जातील.

वयोमर्यादा – ३५ वर्षे . ऑनलाइन रजिस्ट्रेशन आणि ऑनलाइन अर्ज <http://www.ncaor.gov.in/&gt; या संकेतस्थळावर दि. ३१ जुलै २०१७पर्यंत करावेत.