समाजकल्याण विभाग योजना १

लाभार्थी –

indian Institute of technology students package drastically reduced due to global economic slowdown
गलेलठ्ठ वेतनाच्या ‘आयआयटी’च्या ऐटीला तडा
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Nagpur RTO has succeeded in getting 90 percent revenue compared to target given by government
नागपूर ‘आरटीओ’ मालामाल! गेल्यावर्षीच्या तुलनेत…
  • अनुसूचित जाती, जमाती/ विमुक्त जाती व भटक्या जमाती या संवर्गातील.

अटी-

  • वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ३२,००० रुपये व अपंगांच्या बाबतीत ४०,००० रुपये मर्यादेपर्यंत आहे.
  • उत्पन्नाचा दाखला व जातीचा दाखला आवश्यक
  • यादीत कुटुंबीयाचे नाव असलेल्या लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य.
  • लाभार्थ्यांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय अथवा निमशासकीय सेवेत नसावी.
  • योजनेचा लाभ लाभार्थ्यांस एकाच वेळी दुबार मिळणार नाही.

मागासवर्गीय शेतकऱ्यांना ऑईल इंजिन व इलेक्ट्रीक मोटार पुरविणे

  • पात्रतेबाबतचे निकष – शेतकऱ्याच्या नावावर किमान दोन एकर शेती असणे व विहीर/पाण्याची सोय असणे आवश्यक.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

  • लाभार्थी – इ.५ वी ते १० तील असावा.
  • अटी – मागील वर्षांच्या वार्षीक परिक्षेमध्ये किमान ६० टक्के आवश्यक.

शासनाच्या इतर योजनांमधुन शिष्यवृत्ती मंजुर असल्यास अपात्र.

मागासवर्गीय विद्यर्थ्यांंना संगणक प्रशिक्षणासाठी अर्थसहाय

  • लाभार्थी इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा.
  • प्रशिक्षण शुल्कासाठी २,५०० रुपयांची मदत
  • संगणक प्रशिक्षण ज्या वर्षांत घेतले त्याच वर्षांत फी देण्यात येईल.

अधिक माहितीसाठी – http://www.punezp.org/samaj.html