News Flash

महिलांसाठी विविध योजना

संस्थेकडे शिवणकाम प्रशिक्षणाचा शासनमान्य परवाना असावा.

उपक्रम

 • महिला/मुलींना शिलाई मशीन चालविण्याचे प्रशिक्षण (जिल्हा परिषद उपकर )
 • संस्थेकडे शिवणकाम प्रशिक्षणाचा शासनमान्य परवाना असावा.
 • ग्रामीण भागातील महिला/मुलींनाच प्रशिक्षण देणे बंधनकारक राहील.
 • प्रशिक्षणार्थीचे रहिवासी प्रमाणपत्र सरपंच/ग्रामसेवक यांचे असावे.

कसा लाभ घ्याल

 • विहित नमुन्यातील अर्ज पंचायत समिती स्तरावर विहित मुदतीच्या आत सादर करणे आवश्यक आहे.
 • जिल्ह्यचे रहिवासी प्रमाणपत्र सरपंच/ग्रामसेवक यांचे असावे.
 • सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र असावे.
 • सदरील महिला ही दारिद्रय़रेषेखालील कुटुंबातील किंवा त्यांचे वार्षिक उत्पन्न ५० हजार रुपयांच्या आत असावे.
 • यापूर्वी या योजनेचा लाभ घेतले नसल्याचे प्रमाणपत्र सरपंच/ग्रामसेवक यांचे असावे.
 • लाभधारकांनी शासनमान्यता प्राप्त संस्थेकडून शिलाई मशीनचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.
 • ग्रामीण भागातील महिला/मुलींनाच प्रशिक्षण देणे बंधनकारक राहील.
 • प्रशिक्षणार्थीचे रहिवासी प्रमाणपत्र सरपंच/ग्रामसेवक यांचे असावे.
 • प्रशिक्षणार्थी/पालकांचे मागील वर्षांचे वार्षिक उत्पन्न ५० हजार रुपयांच्या आत असावे किंवा दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असावे.
 • प्रति प्रशिक्षणार्थी अनुदानाची कमाल मर्यादा ६०० रुपये एवढी राहील.

अधिक माहितीसाठी

 • या योजनांबाबत अधिक माहिती व तपशील गटविकास अधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प यांच्यासह जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालविकास) यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्या-त्या तालुक्यातील इच्छुक लाभार्थी, अर्जदारांनी संबंधित तालुक्यातील या यंत्रणांशी संपर्क साधावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2017 12:28 am

Web Title: various schemes for women
Next Stories
1 करिअरमंत्र
2 नोकरीची संधी
3 यूपीएससीची तयारी : आर्थिक विकास : सर्वसमावेशक वाढ आणि संबंधित मुद्दे
Just Now!
X