
जीवन त्यांना कळले हो!
गेले कित्येक दिवस आयुष्य संपवून टाकावेसे वाटत होते

आजाराचा भूलभुलया
‘हायपोकॉड्रियासिस’चा अर्थ होतो, स्वत:ला एखादा गंभीर आजार असल्याची अकारण व अवास्तव भीती वाटणे.

आजार शरीराचा त्रास मनाचा!
भावनिक उद्रेकाचे किंवा दीर्घकालीन भावनिक प्रक्षोभाचे असे शारीरिक आजारात रूपांतर होते.

अचपळ मन माझे- भयगंड
काही जणांना ठरावीक प्राण्यांबद्दल वा विशिष्ट परिस्थितीबद्दल प्रचंड भीती निर्माण होते

भीती अनामिक भीतीची!
पॅनिक अॅटॅक किंवा तीव्र चिंतेचे झटके का येतात? अनेकदा ते कुठल्याही जाणीवपूर्वक गोष्टींनी किंवा कारणांनी येतात असे नाही.

चिंतेचा आजार
चिंता हा भावनिक व शारीरिक स्वरूपाचा एक अनुभव आहे. बऱ्याच मनोशास्त्रज्ञांना वाटते की, चिंता हा सुप्त मनातील नकारात्मक अनुभवांचा किंवा एखाद्या प्रसंगाबद्दल होणाऱ्या मनातील द्वंद्वाचा बाहय़ आविष्कार आहे.

आईपण सांभाळताना…
आई होणे हा अनुभव सुखद असला तरी अनेकींना तो अनुभव ताणाचाही असू शकतो. प्रसूतीनंतर येणारे गंभीर स्वरूपाचे नैराश्य १० ते १५ टक्के गरोदर स्त्रियांमध्ये दिसून येते. सुरुवातीला नुसत्या तणावाच्या...

स्किझोफ्रेनियावर उपचार
स्किझोफ्रेनिया असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना बदनामीची भीती वाटते. या आजारांमुळे आपली सामाजिक पत कमी होईल, घरातील विवाह होणार नाही

संशय का मनी आला?
सतत आणि टोकाचा संशय घेणं, कोणीतरी आपल्या शरीरात वास करतंय, कोणीतरी आपल्या विरोधात आहे, आपल्याला मारायला टपलंय असे भ्रम आणि काही वेळा भासही होणं म्हणजे स्किझोफ्रेनिया.

स्किझोफ्रेनिया हरवलेली दुनिया
स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार आहे तसाच मेंदूचा विकारही आहे. स्किझोफ्रेनियामध्ये काही गोष्टींमध्ये दोष निर्माण होतो. व्यक्तींचा वास्तवाशी संबंध तुटतो व ते स्वत: भ्रामक व आभासी जगात जगू लागतात.

अचपळ मन माझे : स्वत:लाच सावरण्याचा काळ
स्त्रीने आपली भूमिका फक्त गृहस्वामिनी किंवा ‘आदर्श आई’पुरतीच मर्यादित न ठेवता विशाल बनविली, त्यात विधायकता आणली, सामाजिक कार्यात रस घेतला तर भावनिक चलबिचल कमी होऊ शकेल.
रजोनिवृत्ती आणि नैराश्य
रजोनिवृत्तीच्या काळातला बऱ्याच गृहिणींचा वाढता चिडचिडेपणा घरातील नातेवाईक विशेषत: नवरा समजून घेईलच असे नाही. त्यामुळे आता तुझे वय झाले आहे...
पाळीच्या काळातील अस्वस्थता
पीएमएस स्त्रीच्या मासिक पाळीपूर्वीच येतो आणि त्यात विविध प्रकारची शारीरिक व मानसिक लक्षणे दिसू शकतात. ती लक्षणं स्त्रीच्या दैनंदिन जीवनावरही नकारात्मक प्रभाव टाकतात.

पुन्हा नवी जन्मेन मी
नैराश्य आलं की त्या व्यक्तीलाच नव्हे तर तिच्या जवळच्या लोकांनाही अनेकदा ते जाचक ठरू शकतं. पण त्यावर उपाय आहेत.

आसवांचा येतो वास
नैराश्य ही काही शरीरावरची जखम नसते. तर ही वेदना खूप खोल आणि खरी असते. ती समजून घेतली नाही तर आपलंच हे जवळचं माणूस खूप खूप दूर जाऊ शकतं. कारण,
अचपळ मन माझे – शून्य मन
नैराश्य वा डिप्रेशनमध्ये, त्या व्यक्तीला सतत खिन्न वाटत राहते. खूप निराश आणि असहाय वाटते. स्वत:वरचा विश्वास कमी वाटतो.
स्त्री असण्याची मानसिकता
माता, पत्नी अशा अनेक भूमिकांतील स्त्रियांच्या जबाबदारी व समर्पणाचे आपण जेवढे कौतुक करू तेवढे कमीच. पण त्याची किंमत मात्र स्त्रीला प्रचंड प्रमाणात द्यावी लागते.

अचपळ मन माझे – मानसिक अनारोग्याच्या पारंपरिक बळी
स्त्रीवर लादल्या गेलेल्या दुय्यमत्वामुळे ती वर्षांनुवर्षे अत्याचार- अन्याय सहन करत गेली; परंतु हे सहन करणं किंवा सहन होणं ही एक मानसिक प्रक्रियाच आहे.