15 October 2018

News Flash

उद्ध्वस्त भावविश्व

घटस्फोटाच्या वाटेवर असलेल्यांच्या मुलांच्या केसेस वाढत्या प्रमाणात येत आहेत.

बाईपणाची किंमत 

सुरक्षिततेच्या नावाखाली तिचा माझ्या नकळत बालविवाह तिच्या आईने लावून दिला.

बालपण हरवतंय!

झोपडपट्टीतल्या अथवा खेडेगावातल्या मुली तर घरात पाठचे भावंड आले की घरच्या गृहिणीची जबाबदारी पेलतात.

अज्ञानाचा ताण

सुंदर जग दाखवणारा गुलाबी चष्मा आंधळे करून कायमचे जायबंदी करत नाही ना याची काळजी घ्यायला हवी आहे.

‘नाही’ म्हणण्याची किंमत

प्रत्येकाच्या आयुष्याच्या ठरावीक टप्प्यात मित्र परिवाराचे माहात्म्य मोठे असते.

आंतरजालाचा ‘न्यूड’ सापळा

एक दिवस मित्राने फोन केला असता मत्रीण अंघोळ करीत होती. फोटो पाठव असे म्हणाला.

पोर्नोग्राफीचे वाढते व्यसन

एकूणच यू-टय़ूब असो, गुगल अथवा कोणतेही असे माध्यम, हा माहितीचा न संपणारा खजिना असतो.

बंध जोडणारी परंपरा हरवतेय..

आधुनिक बाळंतपणाच्या पद्धतीत बाळ जन्मत:च त्याला न धुता पुसता आधी आईच्या छातीवर ठेवले जाते.

बेचिराख बालपण

लहानग्यांना बालपण नाकारणे यापेक्षा मोठा अन्याय नाही आणि एक दिवसाच्या कौतुकाने गमावलेले बालपण परत येत नाही.

मुलांसाठी सुरक्षित स्थानेच नाहीत?

एकूण समाजजीवनात मुले किती असुरक्षित आहेत याबद्दल आपण रोज ऐकतो-वाचतो-पाहतो.

आता सहन होत नाही!

सुनीताच्या घरातील पेइंगगेस्टने तिला व्हिडीओ-गेम पाहायला घरात बोलावले आणि तिच्यावर नको तो प्रसंग आणला.

शिबिरांचे तुरुंग

उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मुलांसाठी शिबिरे शोधण्याची पालकांची लगबग आणि शिबिरांच्या जाहिरांतींचीही.

संस्कारांचे वास्तव

मुलांवर आजच्या काळात अनेक ओझी असतात आणि लादली जातात.

दु:ख पचविण्याची ताकद

आत्या म्हणून मला भाच्याचे कान टोचायच्या कार्यक्रमाला निमंत्रण आले.

चित्रे इशाराही देतात!

एक ५-६ वर्षांची मुलगी काही केल्या बाबाचा हात सोडत नव्हती. त्याला ऑफिसातही जाऊ देत नव्हती

असेही असते मुलांचे (भयावह) जग!

कुटुंबाची कोणती संकल्पना म्हणायची ही?

आरसा

पालकांच्या वेळांसाठी मुले आसुसलेली आहेत

जादू की झप्पी

माझ्या कामामुळे आणि एरवीसुद्धा लोक माझ्याशी खूप मनमोकळेपणाने बोलतात.

आईबाबांचं लक्ष वेधण्यासाठी

संवाद घडू दे. असे तर ही मुले सांगत नाहीत ना?

आम्हाला खूप काही सांगायचंय!

मुलांना कशाची तरी भीती वाटत असते. कुणी तरी त्रास देत असते