
अजूनी येतो वास फुलांना
सुरू झालेली प्रत्येक मैफल भैरवीच्या टप्प्यावर येऊन थांबणार आहे. हे ठाऊक असले तरी भैरवीचे सूर कानावर आले की हुरहुर लागतेच.

दुर्घटनेतून उभा राहिला विधायक प्रकल्प
कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून कुटुंब फुटलेली आपण नेहमीच बघतो. त्या लोभातून हत्या झाल्याच्या बातम्या आता नव्या नाहीत.
हिरव्या वाटेवरचे हिरवे उत्तर
आपल्या घरातील कचरा किती उत्पादक आहे आणि थोडय़ाशा प्रयत्नातून, चिकाटीतून आपल्या कुटुंबाची, परिसराची भाजी-फळांची गरज कशी भागवता येते हे दाखवणारा, मुंबईतील उंच इमारतींच्या गच्च्या-गॅलऱ्यांमध्ये रुजत फोफावलेला ‘अर्बन लीव्हज्’चा एक
शुभार्थीची यशस्वी वाटचाल
स्किझोफ्रेनिया हा गंभीर मानसिक आजार, पण त्यामुळे आयुष्यच थांबून जावं हे ‘आय.पी.एच.’ला पटणारं नव्हतंच.

आनंद स्वराकार
संसाराच्या व्यापातून मान वरती करण्याची उसंत मिळाल्यावर त्या मैत्रिणींनी तरुणपणी छंद म्हणून शिकलेल्या सतारीवरची धूळ झटकून स्वरसाज चढवला

लक्ष्मीच्या पावलांनी..
आपल्यातील कलेलाच त्यांनी व्यवसायाचं रूप दिलं आणि या लक्ष्मीची पावलं त्याच्या कलेत उमटली. त्या मैत्रिणींविषयी..

तिसरा डोळा
आंध्र प्रदेशातील मेडक जिल्ह्य़ातील वास्तापूर नावाच्या दुर्गम गावातील त्या दलित शेतमजूर स्त्रिया.

शून्यातून शेती
दहा मैत्रिणींनी प्रयोग केला तो एकत्र, सामूहिक शेती करण्याचा. दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करणाऱ्या या स्त्रियांच्या हातात जमिनीचा वीतभर तुकडाही नव्हता.
दृष्टी अंध, कमावते हात
‘दृष्टिभवन’ या अंधांच्या संस्थेतील तरुण मुलींना चन्द्रिका चौहान यांच्या ‘उद्योगवर्धिनी’च्या रूपाने एक दमदार, आश्वासक हात मिळालाय.
ढोल-ताशांची डौलदार मिरवणूक
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत किमान अडीचशे मुलींचे शिस्तबद्ध पथक बर्ची नृत्य करीत ढोल-ताशांसह सामील झालेले दिसते.
कार रॅलीचा थरार आणि मार्शल्सचे साहस
मोटारस्पोर्ट्सचे विश्व फारच अनोखे आहे आणि बरेचसे अनोळखीही. या विश्वात कमालीचा थरार आहे, साहस आहे

मनाच्या किनाऱ्यावरून..
‘मनके किनारे बैठ’, हे वचन प्रत्यक्षात आणण्याचा या सगळ्या मैत्रिणींचा प्रयत्न आहे. कारण ते सोपे नाही. बघता बघता आपण राग, लोभ, आसक्ती, अपेक्षांच्या लाटांवर स्वार होतो. अशा वेळी आयुष्यातल्या

॥ साहित्य दिंडी ॥
तब्बल ४८ वर्षांपूर्वी पुण्यातील चार लेखिका साहित्यविषयक चर्चेच्या ओढीतून एकमेकींच्या घरी महिन्यातून एकदा येऊ लागल्या.
…अखेर लढा यशस्वी झालाच
बचत गटांना रेशन दुकान चालवण्यास द्यावं असा आदेश सरकारने काढला खरा, पण आदेश आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी याच्यात इतर रेशन दुकानदार होतेच. त्यांनी नाना प्रकारे यात खो घालण्याचा प्रयत्न केला,
तळं राखी, ‘ती’ पाणी चाखी
पाणी किंवा जमिनीसारखं साधन केवळ हातात असणं पुरेसं नाही त्याचा शहाणपणाने वापर गरजेचा आहे. आणि हे शहाणपण चारचौघी एकत्र आल्या, स्वत:चे प्रश्न मांडू लागल्या, सगळ्यांच्या मदतीने उत्तराची वाट शोधू
जलसाक्षरतेसाठी जलिदडी
पाणीप्रश्नाने सगळेच जण त्रस्त असताना पाण्याच्या वापराबाबत किती जण जागरूक आहेत हा प्रश्नच आहे. त्यासाठी आवश्यकता आहे ती सर्व स्तरांत जलसाक्षरता आणण्याची. याचाच छोटा प्रयत्न म्हणून नाशिकच्या मैत्रिणींनी ‘जलदिंडी’
‘मोहक’ व्यवसाय
‘नाही कशी म्हणू ..’ हा त्यांचा मंत्रच आहे. तो आहे ‘मोहक’ ग्रुप. नागपूरच्या चारजणी एकत्र येऊन छंदातून सुरू झालेला हा व्यवसाय आता लाखो रुपयांमध्ये खेळला जातोय. ‘बिग फॅट इंडियन

‘कर्तबगारी’ला दाद छाया-प्रकाशाची
‘फोटो सर्कल सोसायटी’मधल्या त्या काही जणी. एकत्रित येऊन त्यांनी छायाचित्रांचं प्रदर्शन भरवलं, ‘विद्युल्लता.’ समाजात विविध क्षेत्रांतल्या कर्तबगार स्त्रियांना स्वत:च्या ‘भाषेत’ दाद देणाऱ्या या छायाचित्रकार मैत्रिणींच्या छाया-प्रकाशाच्या अद्भुत माध्यमातल्या अनोख्या

विध्वंसात आकारलं नंदनवन
भूकंपाने उद्ध्वस्त झालेल्या लातूर- उस्मानाबाद पट्टय़ात आज स्त्रियांची किमान शंभर कृषी मंडळे आहेत. या कृषी मंडळांनी या स्त्रियांमध्ये एवढा आत्मविश्वास निर्माण केला आहे की, स्वत:च्या शेतात पिकलेली सोयाबीन, ज्वारी,

एक ‘स्टेप’ मुक्तीकडे..
कौटुंबिक हिंसाचार हा नैसर्गिक मानणाऱ्या शरिफाला जेव्हा स्त्रियांवरील जीवघेण्या अत्याचाराच्या सर्वव्यापी कथा कळल्या तेव्हा ती आणि तिच्यासह आणखी चार जणींनी मिळून याविरुद्ध मोहीम उघडली, त्यातूनच आज तामिळनाडूत ‘स्टेप’ नावाने
देता मातीला आकार…
त्या सहा जणी मुलांना शाळेत सोडायला-आणायला जायच्या निमित्ताने रोज भेटायच्या. गप्पांमधूनच मुलांना सुसंस्कृत करण्याच्या दृष्टीने शाळेव्यतिरिक्त काय करता येईल हा शोध सुरू झाला. त्यातूनच जन्माला आली ‘विकासिका’. मुलांच्या वाढीसाठी
आधार ‘ब्रेस्ट फ्रेन्ड्स’चा
कर्करोगासारख्या आजारातून बरे झाल्यावरही पुनर्वसनाच्या वाटेवर स्त्रियांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्या वेळी केवळ डॉक्टरांचे उपचार, सल्ले पुरेसे नाहीत हे डॉक्टर असणाऱ्या ‘त्या’ दोघींना जाणवत गेले आणि आकाराला
ओळख बिनचेहऱ्याच्या माणसांना!
हातावर पोट असणाऱ्या त्या चौघी जणी. त्यात डोक्यावरचं छप्पर टिकवायची रोजचीच धडपड. यातूनच जन्माला आली ती ‘कष्ट कमाई संघटना’. आज नऊ हजार सभासद असलेल्या या संघटनेने सुरू केलंय महिलांसाठी