25 April 2018

News Flash

आत्मशोधाचा प्रवास

माझा जन्म ब्रिटिश काळातला. २-३ हजार लोकवस्तीच्या खेड नावाच्या छोटय़ा खेडय़ातला.

कार्यकर्त्यांच्या नजरेतून भटक्या-विमुक्तांचे शोचनीय वास्तव

लातूर जिल्ह्यतील निलंगा तालुक्यात असलेले ‘अनसरवाडा’ नावाचे एक वसतिस्थान आठवले.

काटे की टक्कर का समय

सप्टेंबर-२०१७ चा महिना. एके दिवशी सकाळी सकाळी फोन आला.

कलावंत ते मजूर

ढोबळमानाने भटक्या विमुक्तांची विभागणी पुढीलप्रमाणे करता येईल.

मन जागे होत गेले..

माझा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात एका साधनविहीन भटक्या कुटुंबात झाला.

वो सुबह कभी तो आयेगी..

लिंगभावाच्या भिंगातून गोष्टी पाहिल्यास त्याचे पूर्वी न दिसलेले पैलू आपल्याला दिसू लागतात.

हिंसेला नकार, प्रेमाचा स्वीकार..

पितृसत्ताक-जातीची उतरंड असलेला समाज मुलींवर ‘लक्ष’ ठेवतच असतो.

लिंगाधारित समानता

सामाजिक-राजकीय क्षितिजावर स्त्रिया दृश्यमान होऊ लागल्या. 

माणूसपणाकडे..

मिलिंद चव्हाण यांना सामाजिक क्षेत्रात काम करताना आलेले अनुभव सलग चार लेखांतून दर शनिवारी..

देहबाजार मुख्य प्रवाहात?

देहबाजारातील स्त्रियांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर?..

वाटेवरच्या प्रवासिनी

अनेक विधायक ग्रामीण प्रकल्पांचे एक मूळकर्ते मला मनस्विनीच्या या क्षेत्रातील प्रवेशाबाबत सांगत होते.

कचऱ्याची पेटी

कामाठीपुरा वेश्यावस्ती. सकाळचे आठ म्हणजे इथली पहाटच.

आयुष्याची समृद्ध समज

लहानपणी संघ काय सेवादल काय मी कुठेच फार काळ टिकलो नाही.

‘समाज बदलला जाऊ शकतो’

संपदा ग्रामीण महिला संस्था (संग्राम)ने १९९२ पासून सहा संघटनांची बांधणी केली आहे.

जगण्याचा संघर्ष

हा बोलण्याचा हक्क मिळवून देण्याचे काम ‘संग्राम’ करते.

सहा हक्कांचा मसुदा

‘हक्क’ या संकल्पनेतूनही या प्रश्नांची उत्तरं मिळत गेली.

स्वत्वासाठी ‘संग्राम’

रामापूर येथे १९८६ मध्ये ग्रामीण स्त्रियांनी एकत्र येऊन ‘संपदा ग्रामीण महिला’ संस्था सुरू केली.

ग्रामीण स्त्रियांमधला ‘वित्तीय’ आत्मविश्वास

स्त्रियांनी बचतगटांमार्फत कर्ज घेतलं आणि बचतीसुद्धा केल्या.

‘‘माझं धाडसच, माझं भांडवल..’’

केवळ बँक स्थापन केली की काम झालं, असं होत नाही.

बँकेची स्थापना

चळवळींद्वारे परिवर्तन घडू शकेल, या विचाराचा भ्रमनिरास झालेला होता.

शहरातून गावाकडे..

 माझ्या घरातील लोकांना माझ्या या चळवळींविषयी काहीच माहितीच नव्हती

चिंतनाची चिंता

आंदोलनं आणि चळवळींच्या किती तरी चित्तथरारक गोष्टी आहेत

अनुभव : सूक्ष्म आणि व्यापकही

बघता बघता आमची नजर झाली ती जिवंत सॅटेलाइटची.

बंधमुक्त होण्याची वाटचाल

त्या दिवशीच्या मोर्चाला आणि सभेत तिथल्या मोलकरीण स्त्रियांची संख्या तर मोठी होतीच.