20 August 2018

News Flash

‘हील दायसेल्फ’

‘हील दायसेल्फ’ हा इंग्रजी वाक्प्रचार मराठीतल्या ‘तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या वाक्प्रचाराच्या जातकुळीतला!

भाकरी, चपाती आणि बाई!

आज असंख्य घरी, विशेषत: शहरात पोळीभाजी केंद्र वा घरी येऊन चपात्या करणाऱ्या मावशींचं प्रमाण वाढत चाललं आहे.

वसुधैव कुटुंबकम्

दोन स्वत:ची मुलं असताना अशी मुलं दत्तक घ्यायची कशाला? बाळबोध प्रश्न, पण विचारलाच.

ज्ञानयोगी कर्मयोगी

गुरुपौर्णिमेनिमित्ताने त्यांच्या शिष्यांनी वाहिलेली ही आदरांजली..

माणुसकीची दीपमाळ

‘ज्ञानदेव सेवा मंडळ’ हीदेखील गेली ३५ वर्ष वारीला वैद्यकीय सेवा देणारी ठाण्यातील आणखी एक संस्था.

आमची वारी

बहुतेक पुरुषांच्या पायात चपला दिसत होत्या, पण बहुतांश स्त्रिया अनवाणीच चालत होत्या.

पंचविशी ‘हक्काच्या माहेरा’ची

नेहाच्या कळकळीच्या विनंतीने ‘राज्य महिला आयोग’ची जबाबदारी आणखीनच वाढली.

स्त्रियांचा आवाज

राज्य महिला आयोगाची स्थापना २५ वर्षांपूर्वी प्रथम दिल्लीत झाली आणि त्याच वर्षी महाराष्ट्रात झाली.

सौदी अरेबिया : एकपाऊल पुढे?

सौदी अरेबियाच्या सरकारने स्त्रियांना वाहन चालवायची परवानगी देण्याचा इरादा जाहीर केला.

इवलीशी सहल

रिसॉर्टमधील झणझणीत झुणका-भाकरीचे जेवण आम्हाला बोलावतच होते.

जुगारातून सुटका?

‘जी. ए.’ आणि ‘गॅमेनॉन’ या दोन्ही संस्थांच्या भारतातील स्थापनेसाठी मात्र १९९० हे वर्ष उजाडावं लागलं. 

मराठी मुलांनी मराठीतूनच शिकावे

मराठी कुटुंबातील मुलांनी आपले पूर्ण शालेय शिक्षण मराठीतूनच घ्यावे, असे माझे स्पष्ट मत आहे

आधारवड

मनातील विचार, भावना, कल्पना, प्रतिक्रिया शब्दांत मांडण्याची आवडही निर्माण झाली आणि पुढच्या लेखनाचा तो पाया ठरला.

फादर्स डे विशेष : प्राप्ते तु षोडशे वर्षे…

‘‘गिरिजा कॉलेजमध्ये असताना तिच्यावर रागवायचा एक (आणि एकमेव!) प्रसंग आला.

समर्थ वारसा

‘‘माझी मुले हुशार व कष्टाळू आहेत. त्यांनी योग्य तऱ्हेचे शिक्षण घेतले आहे.

दबंग

आवाजातली जरबेने  परिस्थिती नियंत्रणात आणणाऱ्या या नव्या पिढीतल्या रणरागिणी..

आम्ही आजी आजोबा..

आजी-आजोबा आणि नातवंडं याचं नातं खूपच मायेचं आणि जवळकीचच असतं.

पालकांचा वाढता कल मराठी माध्यमाकडे?

‘‘कोणत्या शाळेत गं तू?’’ आदितीच्या छोटय़ा भाचीला मी विचारलं.

शाळा निवडताना..

जानेवारी महिन्याचे दिवस. स्नेहसंमेलनाची गडबड नुकतीच विरली होती.

श्लील-अश्लीलतेच्या पलीकडचे ‘न्यूड’

आसपासचा समाज नग्न अंगावर कपडे गुंडाळूनही नंगाच दिसतो, एवढा तो वासनेने विचलित झालेला आहे.

बाबापण निभावताना.. 

पन्नास-साठ वर्षांपूर्वीच्या तुलनेत आताच्या वडिलांचं आणि मुलांचं नातं खूप बदललं आहे, अधिक मोकळं झालं आहे, हे तर दिसत आहेच.

अनाथांची व्याख्या तरी काय?

पण २००३ नंतर बाल कल्याण समिती सर्व जिल्ह्यंत स्थापन झाली, त्यामुळे अशा बालकांच्या संस्थेतील प्रवेशाला थोडा अंकुश लागला.

अडकित्त्यातील सुपारी?!

मराठीत म्हण आहे, ‘साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा!’

‘आईपणा’च्या शोधात मातृदिन

आई ही व्यक्ती असली तरी आईपण ही वृत्ती आहे, भावना आहे.