December 8, 2018 12:08 am
विविधतेत एक असलेला आपला भारत देश याच कारणाने सुंदर आहे.
November 24, 2018 01:01 am
खरं म्हणजे कुठचीही गोष्ट किंवा काम शिताफीने, सफाईने करणारी माणसं बघणं नेहमीच सुंदर असतं.
November 10, 2018 01:01 am
नशिबाने अशा दोघीजणी भेटल्या की ज्यांनी मुक्तीचा अगदी वेगळा अर्थ दाखवून दिला.
October 27, 2018 01:01 am
कुठच्याही नवीन ठिकाणी जायचं असलं की, आपल्या मनात काही ठोकताळे तयार होतात.
October 13, 2018 01:09 am
मैफील सुरू होताना गायक षड्ज लावतो, तशी असते प्रत्येक पात्राची पहिली एन्ट्री!
September 15, 2018 12:58 am
साधारण १९७७चा सुमार- एका दुपारी ‘गोवा हिंदू असोसिएशन’च्या हॉलचं दार मी घाबरत-घाबरत उघडलं.
September 1, 2018 12:07 am
माझ्या आयुष्यात ‘गीतरामायण’ आलं खूप उशिरा. कविश्रेष्ठ गदिमा यांचे शब्द आणि बाबूजींच्या स्वरांची ती जादू..
August 18, 2018 12:58 am
परवा एका तरुण मुलीला भेटण्याचा योग आला.
August 4, 2018 01:58 am
चार जण सोडले तर बहुतेक सगळे नट तेच आहेत, जे सोडून गेले त्यातले दोघं परतही आले आहेत.
July 21, 2018 01:01 am
मी ‘दूरदर्शन’ला गेले तेव्हा आमची अचानक भेट झाली. त्या म्हणाल्या, ‘‘तुझी खूप आठवण येत होती.’
July 7, 2018 01:01 am
आपल्याकडे जसा पितृ पक्ष असतो, तसाच आणि त्याच काळात जपानमध्ये असतो आणि त्याला ‘ओबॉन’ म्हणतात.
June 23, 2018 12:08 am
मागच्या दोन लेखांत ‘प्रपंच’विषयी लिहिल्यामुळे मी अजूनही त्या भूतकाळातच वावरते आहे.
June 9, 2018 12:27 am
१९९९च्या ऑक्टोबरपासून २००१च्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत हे घर आमचंच घर झालं होतं.
May 26, 2018 07:08 am
प्रत्येक दिग्दर्शकाची कामाची पद्धत वेगळी असते, माझी सुरुवात या ‘स्पेस’पासून होते.
May 12, 2018 12:09 am
माणसाची बुद्धी म्हणजे नेमकं काय? मेंदूचा व्यवहार ही एक फार गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.
April 28, 2018 12:37 am
‘अगं अगं म्हशी’ करत का होईना पण आता मी ही सगळी तंत्र-यंत्रं वापरायला शिकले आहे.
April 14, 2018 12:17 am
‘‘मी थिएटरशिवाय जगूच शकत नाही..’’ एक छोटीशी, शाळकरी दिसणारी तरुण मुलगी माझ्यासमोर बसून सांगत होती.
March 31, 2018 01:32 am
विषय हाच आहे - लाइफ इज ब्युटिफुल!
March 17, 2018 01:16 am
गेल्या लेखात रंगमंचाच्या समोरच्या बाजूला बसलेल्या प्रेक्षकांकडे पाहिलं.
February 17, 2018 01:19 am
अगदी मनातलं सांगायचं तर भव्य, नेत्रदीपक नाटकात मी स्वत:ला हरवू शकत नाही.
February 3, 2018 12:49 am
पैसे म्हटल्यावर भाषा-बिषा कुछ नही!
January 20, 2018 12:37 am
अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. जमिनीमध्ये टाइम कॅप्सुल पुरली असं ऐकलं.
January 6, 2018 05:03 am
कादंबरी वाचायला सुरुवात केली..