
जग हेही आणि तेही!
अलीकडेच सकाळी ९ वाजताचा चित्रपट पाहून साडेअकरा-बारा वाजण्याच्या सुमाराला घरी परतत होते.

व्हॉट अ लेवल ऑफ कॉन्फिडन्स!
मेकॅनिकला लाइटबद्दल सांगितलं. त्याने चेक केलं आणि म्हणाला, स्विच बदलावा लागेल.

चव, ज्याची त्याची
तिने आज हा विषय आईकडे काढला. ती आईला म्हणाली, ‘‘आई, तुझ्या आमटीचं कौतुक किती लोक करतात.

बदलते नातेसंबंध
सर्वात लाडकं अन् साईसारखं मऊशार नातं म्हणजे नातवंडांचं. त्याकाळी आम्हा नातवंडांचा ‘घरगुती’ खाऊसाठी आजीभोवती गराडा असायचा.

संवाद
पाटील काका एका उच्च पदावर नोकरी करत होते. अतिशय कर्तव्यदक्ष व हुशार अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता.

ती सध्या काय करते?
इतक्या टळटळीत उन्हात कोण बरं आलं असेल, असं मनाशी म्हणत कांचनताईंनी घराचा दरवाजा उघडला, तर दारात, लेक अमृता.

कुलूप
बाइक पार्किंग लॉटमध्ये कशीबशी ढकलली आणि धावतच लिफ्टच्या अर्धवट बंद होत असलेल्या दरवाजातून स्वत:ला पुश केलं.

पाऊस.. ‘तो’ आणि ‘ती’ यांचा
आईने अशी समजूत काढतच तो खूश होऊन हसत दुडक्या चालीने उडय़ा मारत पावसात खेळावयास पळाला.

आणि मन जाग्यावर येतं..
काही वेळा आपल्याला असं वाटतं की आपण कोणाला आवडतच नाही, कोणी आपले लाड करत नाही.

‘आज मै उपर, आसमां नीचे’
२००४ मध्ये अमेरिकेत टीव्हीवर प्रथम ‘स्काय डायव्हिंग’चा धाडसी खेळ बघून तर मी हरकून गेले