15 October 2018

News Flash

परिसर विज्ञानाची संस्कृती आणि साक्षरता!

१९७१ मध्ये मोना आणि तिचा नवरा पिटर यांनी ही उंच-सखल अशी ओबडधोबड दगडांनी भरलेली जागा घरासाठी विकत घेतली

अनामलैचा निसर्गठेवा

लायनटेल मकाक, निलगिरी ताहिर असे कित्येक प्राणी वाहनांच्या धडका बसल्याने मरत होते.

संशोधन उपद्रवी वनस्पतींचे!

पक्ष्यांद्वारे बीजप्रसाराचे परिणाम आणि टणटणीचे व्यवस्थापन याचा अभ्यास राजाजी उद्यानात केला.

बंधाऱ्यांनी केली किमया!

पाण्याच्या उपलब्धतेमुळे अधिक जमीन लागवडीखाली आणता येते, हिवाळी पिके घेणेही त्यामुळे शक्य होते आहे.

पर्यावरणीय तत्त्वज्ञानाचे अनुसरण

‘ऐल तटावर, पैल तटावर हिरवाळी लेवून, निळा सावळा झरा वाहतो बेटाबेटांतून’ 

निसर्ग संवर्धनाची आश्वासक दिशा

स्नेही असलेल्या सुषमा आणि संजय या गिर्यारोहक जोडप्याची तुहिना ही मुलगी.

खडकाळ पठारे – जैव भांडारे

पश्चिम घाटातील किंवा सह्य़ाद्रीमधील खडकाळ पठारी भागाला सडा म्हणतात.

‘मुठाई’ला संजीवनी

प्राचीन काळी नद्यांच्या काठी संस्कृती नांदल्या. आधुनिक काळात नद्यांवर धरणे झाली

संवर्धनाची पहाट

वाघांना आणि गावकऱ्यांना निश्चित भविष्य देण्यासाठी मध्य प्रदेशमधील पन्ना जंगलामध्ये विद्या वेंकटेश काम करते आहे.

पिवळी पाने, हिरवी मने

पानगळ!  नित्यनेमाने घडणारी परिचित घटना. ती तर होतच असते.

बीजसंकलनातून अन्न शाश्वतता

पुन्हा गरिबी आणि उपासमारी असे हे शेतीचे विदारक वास्तव.

शाश्वत विकासाचे इंद्रधनुष्य

१९८२ पासून त्यांच्या सेंटरने ‘डाऊन टू अर्थ’ हे पाक्षिक सुरू केले.

प्रभावशील नेतृत्व

त्या वंदना शिवा. त्यांचे वडील वनखात्यात अधिकारी होते आणि आई शेतकरी होती.

वृक्षगान

महाभारताचा कालखंड- पांडव अज्ञातवासात गेले ते नावे आणि वेश बदलून. ते दक्षिणेकडे जात राहिले.

ओरांगुतानची पालक

बिरुतेचा जन्म १० मे १९४६ ला जर्मनीमध्ये झाला. आईवडील लिथुंनियाचे. ते कुटुंब कॅनडामध्ये आले.

कीटक संशोधनाचा पाया

सतराव्या शतकात कीटकांचा साकल्याने अभ्यास झालेला नव्हता.

गोरिलांची कैवारी

मानव आफ्रिकेमध्ये उत्क्रांत झाल्याचा सिद्धान्त लिकी यांनी मांडला.

वन्यजीवांची कैवारी

एव्हाना आफ्रिकेतील बहुविध वन्यप्राण्यांचे आकर्षण तिला वाटू लागले होते.

हिरवाई इथे जन्मली

राचेल कार्सन लेखक होती, जल जीवशास्त्रज्ञही होती.

चिरंतनाकडे नेणारी निसर्ग मैत्री

विश्वस्त म्हणून आपल्या हाती सोपवलेला हा खजिना भावी पिढीचा आहे.