17 December 2018

News Flash

भाताकडून तांदळाकडे ..परत भाताकडे

भातातील अत्यल्प प्रमाणातील जैवसक्रिय पेप्टाइड्समुळे पचन संस्थेमधील संतुलन राखण्यास मदत होऊ  शकते.

दूध

निरोगी सस्तन प्राण्याच्या (मिल्क अ‍ॅनिमल) स्तनग्रंथीमधून येणारा स्राव म्हणजे दूध.

मीठ.. चवीपुरतेच!

घरातील जे दोन पदार्थ कधीही संपू दिले जात नाहीत, त्यापैकी एक साखर आणि दुसरं मीठ. साखर या सखीनंतर आता मीठ हा मित्र.

साखर आपली सखी

आपल्या रोजच्या आहारात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपात बहुसंख्य पदार्थात साखर असते.

टिनबंद शर्करा!

आपल्या शरीरात प्रवेश केल्यावर प्रत्येक प्रकारच्या शर्करेचं पचन वेगवेगळ्या प्रकारे होतं.

ऊर्जादायिनी शर्करा!

सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘शर्करा’ आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचं काम करते.

‘कृसिफेरस’ भाज्या

‘ब्रोकोफ्लॉवर’मध्ये कबरेदके आणि कॅलरीज अगदी कमी प्रमाणात असतात.

ब्रोकोली आणि कॉलिफ्लॉवर

डोळ्यांच्या आरोग्यासाठी कॉलिफ्लॉवरपेक्षा, ब्रोकोली केव्हाही उत्तम!

आहारातील ‘अ‍ॅण्टीऑक्सिडंट्स’

आरोग्य रक्षणासाठी अ‍ॅण्टीऑक्सिडंटची गरज असते. प्राणवायू (ऑक्सिजन) हा सर्वासाठी जीवनच आहे

चाहत चहाची!

चहाच्या उत्पादन पद्धतीनुसार त्याचे मूळ तीन प्रकार कसे होतात, ते आपण २५ जुलैच्या लेखात पाहिले.

चाहत चहाची

चहा ही ब्रिटिश कॉलनीवाल्या देशांना त्यांनी दिलेली देणगी आहे,

ताक, दही आणि योगर्ट

भोजनामुळे पचनसंस्थेच्या आतल्या नाजूक अस्तराला त्रास होऊ नये याची काळजी घेतं,

लांब सडक ‘घातक’ मोड!

जोपर्यंत ही कडधान्यं डबाबंद आणि कोरडी असतात; तोपर्यंत ती संपूर्णपणे निद्रिस्त अवस्थेत असतात.

आरोग्यासाठी उत्तम मेन्यू

आपली जीभ आपल्याला सहा चवींची जाणीव करून देत असते.

जिभेचे चोचले!

हल्ली आपण सर्वच जण ‘आहारा’विषयी खूप चौकस झालो आहोत.

‘पौष्टिक’ पिझ्झा!

पिझ्झाचा सर्वात खालचा भाग म्हणजे ‘बेस’ हा गव्हाच्या पिठाचा असतो.

‘जंक’ फूड!

‘जंक’ फूड म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर पिझ्झा, बर्गर किंवा तत्सम पदार्थ तरळायला लागतात

साजूक तूप..

तूप म्हणजे ९९-९९.५ टक्के फॅट. सर्वसामान्यपणे फॅट म्हणून वर्गवारी होणाऱ्या द्रव्यांची रासायनिक रचनासारखी असते.

लोणी, बटर आणि चीज..

लोणी, बटर आणि चीज.. दुधापासून बनणारे आणि दुधातील स्निग्धता भरलेले हे तीनही पदार्थ.

तेलाचे गुणधर्म

खाद्यतेल / फॅट असणारे पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये गरम केले तर त्यांच्या पोषण मूल्यावर परिणाम होऊ शकतो.

तेल आणि तळणं

प्रत्येक स्वयंपाकघर हे एक प्रक्रिया घरच असते.

रंगीबेरंगी सिमला मिरची

हिरवा, पिवळा आणि लाल.. रस्त्यावरच्या सिग्नलचे रंग!

कोबी-द्वय!

हिरवा आणि जांभळा कोबी याचंच उदाहरण घेऊ या. तसं बघायला गेलं तर दोन्हीत तसा काही खूप फरक नाही.

पौष्टिक गव्हाचं पीठ

घटक पदार्थाच्या स्वभावांची दखल, ‘स्मार्ट’ गृहिणी घेत असते.