22 July 2019

News Flash

एका प्रश्नाने बदललं आयुष्य

तीन मुलं पदरी आणि अचानक यांची कंपनी बंद पडली. अशा वेळी कराडची आमच्या आळीतली एक मैत्रीण भेटली. तिने विचारले, ‘मला पोळय़ा करून देशील का?’ मी हो म्हटलं, तोच माझ्या

शंभर वर्षांची बेगमी

आजचा हा सुखी काळ येण्यासाठी कासारसाहेबांचे त्या दिवशी घरी येणे माझ्यासाठी ‘टर्निग पॉइंट’ ठरला.

ऋषीतुल्य गुरूचा आशीर्वाद

‘आता कुठले आपल्या हातून लेखन व्हायला?’ असे निराशेने म्हणणारी मी पूर्णपणे बदलून गेले. १९९०-१९९१ पासून लिहिता झालेला माझा हात आज वीसहून जास्त वर्षे लिहिताच राहिला आहे.

कविवर्य बोरकर भेटले..

‘‘कला या जुळ्या बहिणी असतात. एकीची सेवा केली असता दुसरी आपोआप वाढते. माझे आशीर्वाद आहेत तुला.’’ कविवर्य बोरकरांनी प्रोत्साहन दिले नि माझं आयुष्य कलांनी बहरलं.

भावाचे जाणे सक्षम करून गेले

भावाचा अकाली मृत्यू माझ्या आयुष्याचा टìनग पॉइंट ठरला. माझ्या २४ वर्षांच्या वैवाहिक जीवनात व २४ वर्षांच्या वकिली पेशात आज मी ताठ मानेने उभी आहे. भाऊ-भावजयांचे भांडणतंटे व त्याचे परिणाम

..तर चित्रपट लेखक झालो नसतो

‘पटकथा कशी वाटली?’ मी घाबरत घाबरत गदिमांना विचारलं.ते म्हणाले, ‘कशी वाटली? अरे, तुझं शिक्षण दिसतंय तुझ्या लिखाणातून. अरे, पंचपक्वान्नांचा स्वयंपाकच करून ठेवलाहेस.

आशीर्वाद अक्षरांचा

नोकरी लागली खरी पण मी ४ ते ५ महिन्यांतच राजीनामा दिला. तू खूप घाईत नोकरी सोडलीस. आता पैसे कसे मिळवणार? तुझा पूर्वीसारखा ‘मान’ आता राहणार नाही, अशा एक

मुलांसाठी फक्त..

संस्कृत भाषेची आवड असतानाही आपल्या कर्णबधिर मुलासाठी या मुलांसाठीचं विशेष प्रशिक्षण घेऊन त्यांनी त्याच शाळेत शिक्षिका म्हणून काम करायला सुरुवात केली आणि अचानक मुलाचा मृत्यू झाला.

काळय़ा रंगाचा न्यूनगंड

दीडशे वर्षांच्या इंग्रजी राजवटीच्या गुलामगिरीच्या मानसिकतेचा परिणाम म्हणा किंवा लोकांचा आग्रह म्हणा ‘गोरी बायको हवी’ अशा विचारसरणीचा जमाना होता तो!

कवितेची गोडी

शिक्षक म्हणून मुलांना शिकवत असतानाच त्यांच्या मोकळ्या तासाला आवर्जून गोष्टी, कविता सांगायचो. त्या वेळी मुलं वारंवार नवीन गोष्टींची, कवितांची फर्माईश करू लागली.

सायकल प्रवासाचा धाडसी निर्णय

माझे बालपण पेणसारख्या छोटय़ा गावात गेले. कधी-कधी आमच्या आळीत एक काळी ऑस्टीन गाडी येत असे. आपल्याकडेही अशी गाडी हवी असा विचार मनात येई. पुढे कळले की हा माणूस

पुनर्विवाहाचा निर्णय

मला अपेक्षित असणारं समंजस, समाधानी सहजीवन आम्ही दोघंही एकमेकांच्या साथीने जगतो आहोत. आयुष्याची कातरवेळ एकमेकांच्या सोबतीमुळे शांत, निरामय वाटते आहे.

मन शांत-शांत झालं

लग्नाला ४८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर एके दिवशी नवऱ्याने तुझे आणि माझे मार्ग भिन्न असल्याचे सांगितले आणि मी निराश विचारांच्या भोवऱ्यात सापडले. त्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग मला सापडला आणि

वडिलांचा खंबीर आधार

वडिलांच्या मित्रांनी, नातेवाइकांनी त्यांना सल्ला दिला होता की आता याचे शिक्षण पुरे. तू त्याला तुझ्या मिलमध्ये चिकटवून घे, म्हणजे चार पैसे मिळवील व तुझ्या संसाराला, कुटुंबाला हातभार लागेल.

‘मी’ मला सापडले

जे करायचं नाही असं ठरवलं होतं तेच करावं लागलं, पण त्यामुळे मला ‘मी’ सापडले. मी वकिलीच्या पहिल्या वर्षांला होते. परीक्षा झाली. दोन पेपर राहिले होते.

.. आणि मी चरित्र-पुस्तक लिहिले

‘लोकसत्ता’तील तो लेख माझ्या आयुष्यात टर्निग पॉइंट ठरला. लहानपणापासून मला लोकमान्यांबद्दल अतीव आदर होता व म्हणून मी लोकमान्यांचे चरित्र लिहावयाचे ठरविले.

आणि मी लेखक झालो

कधी-कधी वाटतं मुंबईतच राहिलो असतो तर इंग्रजीमुळे माझ्या शिक्षणाचा बट्टय़ाबोळ झाला असता. मनात न्यूनगंड निर्माण झाल्यामुळे मी वाचनाकडे वळलो नसतो, कुठल्या कार्यक्रमात भाग घेतला नसता.

शिक्षिका होण्याचं स्वप्न

समजायला लागल्यापासून जाणवायला लागली ती स्वत:ची शिक्षकी पेशाची आवड, शिकविण्याची आंतरिक ओढ. मोठं झाल्यावर आपण शिक्षकी पेशाच स्वीकारायचा असं मी मनोमन ठरवून पण टाकलं!

चैतन्यथेरपी

मी डिप्लोमा इंजिनीअर पण करिअरची दिशा बदलणारा पहिला टर्निग पॉइंट माझ्या आयुष्यात आला आणि कर्करोगाच्या दुसऱ्या जीवघेण्या टर्निग पॉइंटमधून सावरण्यासाठी तोच चैतन्यथेरपी ठरला.मी लहानाची मोठी बेळगावात झाले. इंजिनीअरिंगचा डिप्लोमा

नियतीचं दान?

५० वर्षे झाली. या नोकरीत मी स्थिरावलो. छोटय़ा-मोठय़ा बढत्या मिळाल्या. यशावकाश छोटेसे घर बांधले. निवृत्तीनंतरही मी येथेच स्थायिक झालो. दररोज न चुकता नदीकाठच्या शीव मंदिरात मात्र मी दर्शनाला जातो.

छंदच बनलं करिअर

एका मल्टिनॅशनल कंपनीत सुपरवायझरची १५ वर्षे नोकरी केली. उदारीकरणाच्या फटक्यात व्यवस्थापनाने कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला.

शोध माझ्यातील ‘मी’ चा

भारतीय बृहन् महाराष्ट्र मंडळाचे ७५वे अधिवेशन लखनौ येथे झाले. त्या वेळी संगीत ‘संशयकल्लोळ’ या नाटकाचे निवेदन मला करायचे होते. वेगळे करण्याच्या दृष्टीने नटी आणि सूत्रधार या संकल्पनेवर आधारित एक

हमालाऐवजी झालो ‘साहेब’

अत्यंत गरिबी. घरात ९ माणसं. प्रत्येकाकडून कामाचीच अपेक्षा. अशा वेळी अभ्यासात हुशार लक्षराजला आईने मुंबईला पाठवलं, ते आपली सोन्याची नथ गहाण ठेवून.

सुरांची दु:खावर मात

आधी पुत्रवियोगाच्या आणि नंतर पतीवियोगाच्या दु:खातून बाहेर पडण्यासाठी मला मदत झाली ती सुरांच्या टर्निग पॉइंटमुळे. सूर माझ्या आयुष्यात आले आणि माझं आयुष्य सार्थकी लागलं.जीवनात एखादं वळण असं येतं की,