19 June 2018

News Flash

वेदनेतील शल्य..

व्यथा आणि वेदनेचं दुसरं नाव आहे नंदिनी अर्थात ‘पांढरा बुधवार’.

आत्मविश्वास देणारी ‘प्रज्ञा’

नाटकाची एक प्रक्रिया असते, त्यात रिहर्सलची जी ‘लक्झरी’ असते ती इतर कोणत्याही माध्यमाला नसते.

कोलाहलात अंत:स्वर जपणारी अनघा..

निसर्गानं दिलेलं बाईपण, आईपण आपल्या परीनं स्वीकारलेली.

कुसुमच्या शोधात…

सुजाता ऊर्फ कुसुम मनोहर लेले माझ्या डोक्यात ठाण मांडून बसली होती.

नरूची आई..!

साधारणपणे १९९५ च्या दरम्यान मंगेशनं (कदम) आणि जयंतनं ‘अधांतर’चं स्क्रिप्ट माझ्याकडे पाठवलं.

वर्षांनुवर्षे दरवळणारी रातराणी

४ मे १९७३ पासून आजपर्यंत मी एकूण १०० कलाकृती दिग्दर्शित केल्या आहेत.

आनंदी माधवी

‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकातली माधवी देशपांडे.

सविता : एक गूढ

खरं सांगायचं तर त्या व्यक्तिरेखेचे गूढ आजही मला उकललेले नाही.

आव्हानात्मक ‘अम्मी’

माझ्या नाटय़ कारकिर्दीला जवळजवळ ५२ वर्षे झालीत.

सिंधूताईंची वेदना

‘माणूस’ दिवाळी अंकासाठी १९७८ मध्ये मी ‘जौळ’ ही कादंबरी लिहिली.

स्वाभिमानी, कणखर उमा

माझ्या एकतीस नाटकांपैकी विनोदी नाटकं वगळता वीसएक नाटकं स्त्रीभूमिकाप्रधान आहेत.