23 September 2020

News Flash

मैत्र जीवाचे!

वाचक हो, तुमचा काय अनुभव आहे या लिंगभेदापलीकडच्या मैत्रीचा?

तुम्हाला टिकवता आली आहे का अशी स्त्री-पुरुष मैत्री ?

वाचक हो, तुमचा काय अनुभव आहे या लिंगभेदापलीकडच्या मैत्रीचा?

तुम्हाला टिकवता आली आहे का अशी स्त्री-पुरुष मैत्री ? मोह, शारीरिक आकर्षणापलीकडे प्रेम, स्नेह, जिव्हाळा, काळजी, ममत्व, निरपेक्ष, निव्र्याज,मैत्र असू शकतं का मैत्रीत?  मैत्रीतला मोकळेपणा तुम्हाला अनुभवता आलाय, की लपवाछपवीत, संशयाच्या परिघातच तुमची मैत्री घुसमटत राहिली? ‘मैत्र जीवाचे’चा साक्षात्कारी अनुभव तुम्ही घेतला असेल तर आम्हाला कळवा २०० शब्दांत तुमच्यातल्या निखळ मैत्रीचे किस्से किंवा गमावलेल्या मैत्रीचे अनुभव (१५ ऑगस्टपर्यंतच).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 3:05 am

Web Title: friendship share your experience dd70
Next Stories
1 गर्जा मराठीचा जयजयकार : ‘‘आपणच आपल्यावर मात करायची ’’
2 हेल्पलाइनच्या अंतरंगात : माहिती अधिकाराची ताकद
3 महामोहजाल : ‘ऑनलाइन’ शिक्षण ‘इष्टापत्ती’ मानताना..
Just Now!
X