17 January 2021

News Flash

हेल्पलाइनच्या अंतरंगात

‘हेल्पलाइनच्या अंतरंगात’ या सदरातून गेल्या वर्षभरात विविध हेल्पलाइनची माहिती दिली गेली. या हेल्पलाइन्स एका दृष्टिक्षेपात.

हेल्पलाइन

‘हेल्पलाइनच्या अंतरंगात’ या सदरातून गेल्या वर्षभरात विविध हेल्पलाइनची माहिती दिली गेली. या हेल्पलाइन्स एका दृष्टिक्षेपात.

 सोसायटय़ांमधील प्रश्न सोडवण्यासाठी-       

सहकारी गृहनिर्माण संस्था हेल्पलाइन- १८००१२०८०४०

संके तस्थळ – sahakarayukta.maharashtra.gov.in

महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघ

हेल्पलाइन क्रमांक- ०२२-२५३३२२८६, ९३२०३३२२८६

ई-मेल- thanedisthsgfedxv@gmail.com

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभाग-

‘एनडीआरएफ’ हेल्पलाइन क्रमांक- ०२११४२४७०००

फॅ क्स क्रमांक- ०२११४-२४७००८

स्त्रियांची संरक्षक ‘सखी’

हेल्पलाइन क्रमांक- १८१

सखी केंद्र पुणे – ९३७०३४६४९९ / ९५७९६३५५११

शासनाची एकात्मिक व आधुनिक रुग्णवाहिका सेवा

हेल्पलाइन- १०८

गर्भवती व लहान बाळांसाठी ‘जननी शिशू सुरक्षा’ कार्यक्रमाअंतर्गत रुग्णवाहिका

हेल्पलाइन- १०२

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग- १०६४

पीडित स्त्रियांसाठी

स्नेहा हेल्पलाइन- ९८३३०५२६८४, ९१६७५३५७६५

हेल्पलाइन नंबर- १०३

मैत्रीण हेल्पलाइन नंबर- २०३६९५९९५१

महाराष्ट्र राज्य महिला आयोग- सुहिता हेल्पलाइन नंबर- ७४७७७२२४२४

मानसिक अस्वस्थता आलेल्या, आत्महत्येचे विचार करणाऱ्या व्यक्तींसाठी-

कनेक्टिंग हेल्पलाइन नंबर- ९९२२००११२२, ९९२२००४३०५ (दुपारी १२ ते सायंकाळी ८ )

‘करोना’काळातील अस्थिर, अनिश्चित परिस्थितीत विद्यार्थी, पालक आणि

शिक्षकांना मानसिक आधार देण्यासाठीची केंद्र सरकारची हेल्पलाइन-

मनोदर्पण हेल्पलाइन नंबर- ८४४८४४०६३२

(टोल फ्री)

मनोदर्पण संकेतस्थळ-  http//manodarpan.mhrd.gov.in

वने व वन्यजीवांची सुरक्षितता

हॅलो फॉरेस्ट हेल्पलाइन— १९२६

वाइल्ड अ‍ॅनिमल अ‍ॅण्ड  रेप्टाईल रेस्क्यू फाऊंडेशन (‘वॉर’)— ८८५०५८५८५४, ९८६९३४३५३५

इकोप्रो चंद्रपूर— ९३७०३२०७४६

नेचरवॉक, पुणे— ९३२६८२३०५२

सह्य़ाद्री निसर्ग मित्र- ९४२३८३१७००

ऑर्गनायझेशन फॉर वाइल्डलाइफ स्टडीज (ओडब्ल्यूएलएस)— ९०११४८४९६९

ग्रीन वर्ल्ड फाऊंडेशन, बारामती— ९८६०५०४०७६

माहिती अधिकार कायद्यासंबंधीच्या माहितीसाठी-

मनीलाइफ फाऊंडेशन- ९१-७०४५१५६४१५, ०२२-४९२०५००

माहिती अधिकार मंच- ९८९२१०२४२४-

सुराज्य संघर्ष समिती- ८०८०६०५४५९

(१२ ते ५)

माहिती अधिकार गुजराथ पहल- ९९२४०८५००/९९०९००६७९१

सजग नागरिक मंच- ८५००६३४८०

ज्येष्ठांसाठी हेल्पलाइन्स-

प्रोजेक्ट मुंबई- ९८७९५०८४०४

हेल्पेज इंडिया- १८००१८०१२५३

सिल्व्हर इनिंग्ज- ९०२९००००९१

आदित्य प्रतिष्ठान- ९००४७८२९१९, ८२९१०८७१९२

‘कोविड १९’च्या टाळेबंदीच्या काळात विविध पातळ्यांवर मदत सेवा दिलेल्या हेल्पलाइन्स-

पोलीस हेल्पलाइन क्रमांक- १००

ज्येष्ठ नागरिकांसाठी- १०९०

महिला साहाय्य कक्ष- ०२०-२६२६५२५२

‘सूत्रधार सोशल व्हेंचर’— ९८२०२२५९८६, archana@sutrdhaar.org (‘करोना’ टाळेबंदीत तृतीयपंथीय व्यक्तींना मदत.)

‘वुई आर फॉर यू’— ९००४७८२९१९, ८२९१०८७१९२ (करोनाग्रस्त रुग्णांच्या कुटुंबांना धीर देणे, मदत करणे.)

 वाहतूक पोलीस-

वाहतूक पोलीस मुंबई हेल्पलाइन- ८४५४९९९९९९

वाहतूक पोलीस ठाणे हेल्पलाइन- ८२८६३००३००, ८२८६४००४००

दूरध्वनी क्रमांक- ०२२-२५३९४८७६

संके तस्थळ- ठाणे वाहतूक पोलीस- www.thanetrafficpolice.org

 ‘करोना’ संबंधित काम करणाऱ्या हेल्पलाइन्स

मुंबईतील ‘बीएमसी एम पॉवर वन ऑन वन’- १८००१२०८२००५० (नागरिकांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी.)

‘नॉन कोविड हेल्पलाइन- केईएम रुग्णालय’— ०२२-६२३२८२३४ (‘करोना’ काळात रुग्णालयात जाण्याची फारशी गरज नसलेल्या इतर रुग्णांना मार्गदर्शन.)

गुणवान आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत

विद्यार्थी विकास योजना हेल्पलाइन क्रमांक-

रवींद्र कर्वे- ९३२३२३४५८५

अरुण करमरकर- ९३२१२५९९४९

राजू हंबर्डे- ९८६९२७५०२९

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 1:05 am

Web Title: helpline numbers helplinechya antarangat dd70
Next Stories
1 चित्रकर्ती : परंपरेतून नवता जपणारी चित्रसंस्कृती
2 महामोहजाल : डिजिटल युगाच्या नव्या दिशा
3 सायक्रोस्कोप : निरोप घेताना
Just Now!
X