28 February 2021

News Flash

कळसाध्याय!

आतापर्यंत आपण योगशास्त्रातील अनेक संकल्पना जाणून घेतल्या अगदी योग शब्दांच्या व्याख्येपासून यमनियम, आसने, प्राणायाम यासंबंधी थोडक्यात जाणून घेतले.

आनंदाची निवृत्ती – शिक्षण चळवळीत रमलो आहे.

एप्रिल २००२ला मी स्वेच्छानिवृत्ती घेऊन दादरहून जळगावला आलो.

संगणकाशी मैत्री : ओळख ऑनलाइन शब्दकोशाची

आजी-आजोबा, संगणकाशी मैत्री करण्याच्या उद्देशाने वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या आपल्या या मालिकेतील आजचे हे शेवटचे सदर.

खा आनंदाने! – तुमचे प्रश्न, माझी उत्तरे

दर शनिवारी हे सदर प्रसिद्ध झाल्यानंतर वाचकांची प्रश्न विचारणारी पत्रे नियमीत येत. काहींना मी उत्तरे दिली.

‘मानस प्राणायाम’

सज्जनगडावरील मकरंदबुवा रामदासी आपल्या एका प्रवचनात म्हणाले, ‘‘साधनेला तीन गोष्टींचा शाप आहे- आळस, यांत्रिकता आणि सकामता!’’

‘तेजोवलय’

एखादी व्यक्ती नेहमीपेक्षा थोडी प्रभावी दिसली की आपण गमतीने आपण म्हणतो- 'वा! काय तेज आहे!' पण या गमतीच्या उद्गारांमध्येही वास्तवता आहे.आपल्या शरीरापलीकडे आपल्याभोवती स्वत:चे असे एक Electromagnetic field अर्थात

गुरूपदिष्ट माग्रेण

प्राणायाम हा बहिरंग साधनेतून अंतरंग साधनेपर्यंत प्रवास करताना लागणाऱ्या वाटेतील पूल आहे. योगसाधनेचे उद्दिष्ट हे नियंत्रित शरीराकडून

आधुनिक असुर

पूर्वीच्या काळी असुरांनी येऊन यज्ञ उधळून दिल्याचे संदर्भ आपल्याला ठाऊक आहेत. असुर अर्थात दैत्य, अक्राळविक्राळ, क्रूर अशा अनेक शब्दांतून ही वृत्ती ध्वनित होते;

स्मृतींची सफाई

निवृत्त कधी होणार याची तारीख आधीच कळत असल्यामुळे, निवृत्तीनंतर वेळ कसा घालवायचा याचा आराखडा मी आधीपासूनच निश्चित केला होता. त्यामुळे रिकामेपण कधीच जाणवले नाही.

आध्यात्मिक सफाई

प्राणायाम साधना करायची ती केवळ मनोनियंत्रणासाठीच हे आपण जाणले. किंबहुना योगसाधनेचे फलित वर्णन करताना पतंजली म्हणतात, ‘योगाच्या अष्टांगांची साधना केल्यास अशुद्धीचा क्षय होऊन ज्ञानाची ज्योत प्रज्वलित होते.

व्याधी ते समाधी

आपल्या देहातील प्राणशक्तीलाही हेच वर्णन लागू पडते. प्राणशक्तीची सामावस्था म्हणजे ‘सम + आ + धी’, जिथे बुद्धी समत्वदृष्टीने प्रस्थापित होते.

प्राणायामाचे तंत्र डॉ.

प्राणायाम कसा करावा? योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे यांनी याचे उत्तर आपल्या पुस्तकात तीन शब्दांत दिले आहे- यत्नमुक्त, यथाशक्ती व जाणीवपूर्वक प्राणायाम करावा. यत्नमुक्त म्हणजेच हट्टाने, जोर-जबरदस्तीने वा वास कोंडून असा

दिनरात दोन दारे..

आपल्या श्वासाचेदेखील असेच आहे. क्षणभर विचार करा. आपण अन्नसेवन करण्यासाठी एकच तोंड वापरतो. पण श्वासाचे सेवन करण्यासाठी मात्र दोन दारे आहेत.

पंचप्राण

परमेश्वराने आपल्याला जन्माला घालताना 'प्राणप्रतिष्ठा' करून आपली मूर्ती घडविली आहे. या देहात प्राण असेपर्यंतच सर्व काही आहे. प्राणाच्या अस्तित्वाशिवाय आपले अस्तित्व 'शवा'प्रमाणेच आहे. प्राणशक्ती त्याचे 'शिवा'त रूपांतरण करते.पाच हा

श्वसनावर नियंत्रण

आपल्याला मिळालेले आयुष्य किती जगायचे हे आपल्या श्वासांवर अवलंबून असते असे योगशास्त्र मानते. म्हणजेच मिळालेली श्वासांची शिदोरी आपल्याला जपून वापरायची आहे.

पंचकोश संकल्पना

लहानपणी आम्ही तुळशीबागेतून आणलेल्या एकात एक असलेल्या सहा बाहुल्यांशी खेळायचो. देहाची संकल्पना साधारण या बाहुल्यांशी मिळतीजुळती आहे.

प्राणायाम

आसनात प्रस्थापित झाल्यावर आहार नियंत्रित करून शरीरावर नियंत्रण मिळविल्यावर गुरूंच्या मार्गदर्शनानुसारच प्राणायामाचा अभ्यास करावा.

अन्नब्रह्म

आसनाच्या अंतिम स्थितीत स्थिरता व सुखमयता प्राप्त करण्यासाठी लागणारे प्रयत्न शैथिल्य हे सजगतेतूनच निर्माण होऊ शकतं. ही सजगता आणण्यासाठी लागणारी ऊर्जा आपण खाल्लेल्या अन्नातूनच आपल्याला मिळणार आहे.

मृत्यू म्हणजे अंत नाही

ओशोंच्या एका पुस्तकात लाकूडतोडय़ाची नवीन गोष्ट वाचावयास मिळाली. गोष्टीतील हा लाकूडतोडय़ा रोजच्या रोज रानात जाणे, लाकडे तोडणे, पोटापाण्यासाठी बाजारात जाणे, मिळेल त्या भावाला ती विकणे या

‘दिव्य दृष्टी’

महाभारतात हेवा वाटावा असे एक व्यक्तिमत्त्व आहे. प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन घेणारा अर्जुन हा तर खरा भक्तच! पण त्याबरोबर या विश्वरूप दर्शनाचे साक्षी झालेला, दिव्यदृष्टी प्राप्त झालेला संजय हा अनेक

अहो आश्चर्यम्!

जगात किती आश्चय्रे आहेत याच्या संख्येवर दुमत असू शकेल; परंतु ‘किं आश्चर्यम्?’ जगातील सर्वात मोठे आश्चर्य कुठले? या यक्षप्रश्नावर युधिष्ठिराने छान उत्तर दिले.

आनंद साधना : यक्षप्रश्न

आपल्यासमोर एखादा मोठा प्रश्न असला की पटकन आपण ‘यक्षप्रश्न’ असा त्याचा उल्लेख करतो. यक्षाने एक फार मार्मिक प्रश्न युधिष्ठिराला विचारला. ‘कि स्वित् बहुतरं तृणात्?’ म्हणजेच गवतापेक्षाही विपुल प्रमाणात जगात

विषाद रोग ते विषाद योग

भगवद्गीता हे पुस्तक नाही. प्रत्यक्ष भगवंतांच्या मुखातून ताण-तणावाच्या परिस्थितीला सकारात्मक, स्वधर्माची कृती जोडून तोंड देण्यासाठी केलेले ते उत्कृष्ट मार्गदर्शन आहे.

सुंदर मी होणार

आमचे सहस्रबुद्धेकाका बोलायला लागले की काव्य, विचार, सुभाषिते यांच्या अमृतधारा बरसतात. अशीच दोन वाक्ये-

Just Now!
X