News Flash

केळफूल

केळफुलाची भाजी निवडायला किचकट

अळू

अळकुडय़ा शिजल्या की थोडय़ा बुळबुळीत होतात. अळकुडय़ांचीही भाजी प्रसिद्ध आहे.

शेवग्याच्या शेंगा

शेवग्याच्या शेंगा, पानं, फुलं या सगळ्यांचा भाजीत वापर करतात

अन्नसंकर- बार्ली

बार्ली हे धान्य आपल्या आहारात क्वचितच वापरलं जातं

खारीक

खारीक ही खजुराची बहीण असली तरी स्त्रियांच्या आरोग्यासंबंधात तिचं स्थान विशेष आहे.

पुदिना

कुठलाही चाटचा पदार्थ म्हटला की तो पुदिन्याशिवाय होत नाही.

लाल भोपळा

लाल भोपळा ही एक अतिशय टिकाऊ आणि स्वस्त आणि बीटा कॅरोटिनचा पुरवठा करणारी भाजी आहे.

गवार

गवार ही भाजी फारशी लोकप्रिय नाही. पण मधुमेही व्यक्तींनी मात्र गवार अवश्य खावी.

चिंच

चिंचेत टार्टरिक अ‍ॅसिड आहे, जीवनसत्त्व ‘अ’ आणि ‘क’ असून कॉपर, पोटॅशियम, आयर्न आणि कॅल्शियमही आहे.

काजू

काजूची फळं पिवळी, केशरी रंगाची असतात आणि काजू बी मात्र फळाखाली लटकत असते

चायोटे (चू चू)

दुधीच्या गुणधर्माच्या या भाजीत कॅलरीज कमी आणि चोथा भरपूर असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी खावी.

तीळ

वैदिक काळापासून तीळ आणि तिळाचे तेल यांचे महत्त्व सर्वानी मान्य केलेले आहे.

हरभरे

भरपूर फायबर, लोह, फॉस्फरस, फॉलेट आणि मॅग्नेशियम असलेले हरभरे लगेच ऊर्जा देतात.

अन्नसंकर : रताळे

रताळ्यात फॅट नाही, कोलेस्ट्रोल नाही आणि पचायला हलकी आहेत.

बेसिल

बेसिल ही वनस्पती तुळशीच्या कुटुंबातली असून तिलाही ताजा सुगंध असतो

कुट्टू (बकव्हीट)

कुट्टू हे धान्य नसून एका वनस्पतीच्या त्रिकोणी आकाराच्या बिया आहेत. महाराष्ट्रापेक्षा ते भारताच्या इतर अनेक प्रांतांत उपवासासाठी वापरलं जातं.

 काजू 

सुक्या मेव्यामध्ये सर्वात लोकप्रिय म्हणून काजूची गणना होऊ शकते. बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत काजू सर्वानाच आवडतो.

अळीव

अळीव म्हणजे थंडीतला खुराक आणि बाळंतिणीचं खाणं हे समीकरण आपल्याला माहीत आहे. लोहाने समृद्ध असलेल्या अळिवात कॅल्शियम, बीटा कॅरोटिन आणि प्रथिनंही असतात.

भोपळी मिरची

अजिबात तिखट नसणारी ही मिरची हल्ली लाल-पिवळ्या तसंच केशरी-हिरव्या रंगात मिळते

कोबी

इतर भाज्यांच्या तुलनेत स्वस्त तशीच टिकाऊ, वर्षभर उपलब्ध असणारी आणि जगभरात वापरली जाणारी कोबी अनेक गुणांनी समृद्ध आहे.

कोथिंबीर

हिरव्यागार कोथिंबिरीच्या पानांनी सजलेला कोणताही पदार्थ आपलं मन वेधून घेतो. जगभर वापरली जाणारी ही कोथिंबीर केवळ सजावटीसाठीच नव्हे तर अनेक व्याधींसाठीही उपयुक्त आहे.

शेपू

शेपू या पालेभाजीच्या विशिष्ट वासामुळे अनेक लोक नाक मुरडतात. पण कमी कॅलरी असूनही या भाजीत डाळी आणि सुक्या मेव्यातले अनेक गुणधर्म आहेत. शेपूच्या पानातलं ‘अ’ आणि ‘क’ आणि बी

खसखस

हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक असलेले कॅल्शियम, मँगनीज याशिवाय फॉस्फरस आणि झिंक असलेली खसखस बाळंतिणीच्या आहारात अवश्य असावी. खसखशीत तांबा, लोह, ‘ब’ जीवनसत्त्व आणि पोटॅशियमही...

काकडी

उन्हाळ्यात थंडावा देणारी काकडी बहुतांशी सगळ्यांनाच आवडते. त्यात कॅलरीज अगदी कमी, फॅट किंवा कोलेस्टोरॉल अजिबात नाही. शिवाय पुरेसा चोथा असलेली काकडी आतडय़ातली विषारी द्रव्यं बाहेर काढायला...

Just Now!
X