News Flash

अपत्यजन्मासंबंधीचे भान सजग होवो

या लेखमालेच्या वाचकांनी ई-मेल पाठवून चांगला प्रतिसाद दिला. जवळपास प्रत्येकाने प्रशंसाच केली.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया लगेच करावी की नाही याबद्दल त्यांचा सल्ला घेतला जातो.

नॉर्मल डिलिव्हरीची गरज

पहिल्या सिझेरियननंतर दुसऱ्या वेळेस नॉर्मल होत असताना मला सिझेरियनची आठवण झाली,

मुलाचा हव्यास : शोध नव्या मार्गाचा

आपल्याला एकही मुलगा नसला तरी आपलं काही बिघडत नाही या विचाराचं ‘मार्केटिंग’ करावं लागेल.

मुलाचा हव्यास याला जबाबदार कोण?

मागचा-पुढचा विचार न करता गर्भ मुलीचा म्हणून सर्रास गर्भपात केले जातात.

मुलाचा हव्यास

आपल्याला किमान एक तरी मुलगा असायला पाहिजे या मानसिकतेतून फारशी कुणाची सुटका झालेली नाही,

सिझेरियन प्रसूतीचे अर्थकारण

सिझेरियन प्रसूतीच्या अर्थकारणासंबंधी अजून काही महत्त्वाचे मुद्दे आणि अनुभव वाचकांसमोर मांडणं गरजेचं आहे असं वाटतं.

सिझेरियन प्रसूतीचे अर्थकारण

सिझेरियनच्या बाबतीत लोकांचा गैरसमज फारच टोकाला पोचलेला आहे, ही आजची वस्तुस्थिती आहे.

सिझेरियन प्रसूतीचे वाढते प्रमाण

सिझेरियनच्या बाबतीत लोकांचा डॉक्टरवर किती अविश्वास आहे याचं मोजमाप करणं तसं अवघड.

सिझेरियन प्रसूती

त्यावरून लोकांना साहजिकच ते विनाकारण किंवा पैशासाठी तर केले जात नाही ना अशी शंका येत आहे.

नैसर्गिक प्रसूती ‘सुलभ’ करताना..

अपेक्षेपेक्षा अधिक तीव्र आणि जलद कळांमुळे बाळाच्या हृदयाच्या गतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

‘नॉर्मल’ प्रसूतीचं गणित

नैसर्गिक मार्गातून बाळाचा जन्म झाला म्हणजे प्रसूती नॉर्मल झाली, असा सर्वसाधारण समज आहे.

भीती जन्मदोषाची

प्रसंग अपत्यजन्माचा. बाळ जन्माला आलं, व्यवस्थित रडलं, आई सुखरूप आहे

गर्भावस्था : ‘बाळ सुरक्षित आहे ना?’

गर्भावस्थेत बाळाची होणारी हालचाल आणि त्याची मातेला होणारी जाणीव ही तिच्यासाठी कुतूहलाची बाब आहे

गर्भवतीचं मन

तिसरा गट हा पूर्वीचे अनुभव त्रासदायक असलेल्या गर्भवती स्त्रियांचा.

गर्भावस्थेतील मनतरंग

पहिलटकरीण - गर्भधारणेचा अगदी पहिला अनुभव

प्रथा, रूढी, परंपरा जपताना..

अपत्यजन्माच्या संदर्भात काही अनाकलनीय प्रथांच्या बाबतीतदेखील असंच झालेलं आहे.

सासर-माहेरचा ‘गुंता’

पहिलं बाळंतपण हे माहेरीच झालं पाहिजे, अशी विचित्र प्रथा आपल्या समाजात रूढ झालेली आहे आणि अजूनही ती कटाक्षाने पाळली जाते.

गर्भावस्थेतील कामजीवन

आपल्या संस्कृतीत विवाहानंतरच कामजीवनाचा आनंद घेण्यासाठीची समाजमान्यता आहे.

अपत्यजन्माचे नियोजन

‘साधनांचा वापर’ ही बाब ग्रामीण जनतेपासून दूर आहे.

अपत्यजन्माचे नियोजन

अपत्यजन्माच्या बाबतीत एवढा सगळा विचार करून निर्णय घेणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, ही समाधानाची बाब आहे.

अपत्यप्राप्ती स्त्री-मनाचा वेध

आम्हाला ईश्वर कसा असेल हे पाहण्याची गरज नाही

अपत्यप्राप्तीची ‘पुरुषी’ओढ

अपत्यप्राप्तीची ओढ फक्त स्त्रियांनाच असते असं नाही, ती पुरुषांनाही असते.

गर्भावस्थेतलं समाजमन

गर्भावस्था आणि अपत्यजन्म हे दोन्ही जगातील जवळपास प्रत्येक कुटुंबासाठी जिव्हाळ्याचे प्रसंग आहेत.

Just Now!
X