News Flash

तळमळलेल्या सागराचे स्वातंत्र्यवीर सावरकरांस पत्र…

जोपर्यंत ह्या विश्वामध्ये देशभक्ती जिवंत आहे, तोपर्यंत आपली कविता धगधगता आत्मदाह व्यक्त करीत राहील, ह्यात शंका नाहीच

BLOG – अटल बिहारी वाजपेयी म्हणजे भाजपाचे ‘पर्सन विथ डिफरन्स’

आज अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर त्यांची प्रकर्षाने आठवण येण्यामागचे मुख्य कारण आहे ते म्हणजे त्यांची राजकीय सभ्यता आणि सुस्कृंतपणा. अटल बिहारी वाजपेयी हे पक्षीय राजकारणापलीकडचे नेते होते.

लेकीचा ‘साक्षात्कारी’ कॅम्प

तीन दिवसांच्या शाळेच्या कॅम्पला मुलगी गेली खरी, पण तिच्या त्या अनुपस्थितीमुळे खूप काही गोष्टींचा ‘साक्षात्कार’ झाला.

सुवास्तू

मनुष्य काय किंवा वास्तू काय.. जीर्ण झाली म्हणून दुर्लक्ष करणं क्षम्य नाही. त्या दिवशी मैत्रिणीकडे गेले.

होम अलोन

.. इतक्यात लाइट्स गेले! सगळीकडे अंधारच अंधार. त्याला अंधाराची फार भीती वाटायची.. तो इमर्जन्सी लाइट शोधू लागला.. सापडला! त्याने थरथरत्या बोटांनी स्विच ऑन केला..

दुधाची वाटी

मॅऽऽऽव मॅऽऽऽव करत मांजरीने आजोबांचं धोतर दातात धरलं आणि ओढत ओढत त्यांना देवघरात आणलं. आजी निपचित पडल्या होत्या. आजोबा विलक्षण घाबरले. त्यांनी आजीला उठवण्याचा प्रयत्न केला, पण..

मैत्र

..त्या वृद्ध जोडप्याच्या पाया पडलो. मन भरून आलं होतं. आता कसं म्हणायचं की हल्ली जग कोरडं झालंय म्हणून. माणुसकी राहिली नाही. आहेत, चांगली माणसं आहेत; माया आहे, प्रेम, ओलावा

मेजवानी

‘‘सर, आय अ‍ॅग्री बिर्याणीला जळकट वास येतोय. पण बाकीच्या पदार्थाचं काय?’’ कर्णिक. ‘‘तुमचं बरोबर आहे; पण तुम्ही पाहिलंत ना? कोणी काही ऐकण्याच्या मन:स्थितीत आहे का?’’..

विहिणीची पंगत

मध्यंतरी एका लग्नाला गेले होते. लग्न अगदी घरचेच होते. त्यामुळे दुपापर्यंत थांबण्याचा आग्रह झाला. वेळ होता म्हणून थांबले. लग्नविधी आटोपले. सप्तपदी, लज्जाहोम सारं काही साग्रसंगीत पार पडलं. मधल्या वेळात

पण

जोशी आजी कोकणच्या! तरुण वयात वैधव्य आलं, मुलं नाकर्ती निघाली आणि आजींनी हातात पोलपाट घेतलं ते कायमचं! परिस्थितीने त्यांना गरागरा फिरवलं, यथेच्छ घुसळवलं, पण आजींच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं नाही

अनरिचेबल मोबाइलचं सत्य

विचार करता करता हसू यायला लागलं. आपण मोबाइलच्या किती आहारी गेलो आहोत याची लख्ख जाणीव झाली, पण त्याच वेळी आपला मोबाइलच आत्ता जवळ नाहीये म्हणून खूप हलकं हलकं वाटत

पोस्टमनकाका- डाकिया-पोस्टमन

टपालवाटप करता करता आपल्यातला माणूस हरवणार नाही याची खबरदारी भारतीय पोस्टमनप्रमाणे अमेरिकेतले मेल कॅरिअर्सही घेतात असे वाटते.

स्वकष्टाची ऊर्जा

त्याच्या डोळय़ातले पाणी पाहून वाटले की, आपल्या घरी कामाला येणारी हे कष्टकरी माणसं चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी दिवसाची रात्र अन् रात्रीचा दिवस करून, काबाडकष्ट करून ‘जगणे’ स्वीकारतात.

ती गेली तेव्हा..

या गोष्टी आजही अनाकलनीयच भासतात. काय गंमत आहे पाहा, ‘माणूस जन्माला येणार असतो, त्याची चाहूल नऊ महिने आधीच लागते, पण जेव्हा तो या जगातून कायमचा निघून जाणार असतो तेव्हा

मनाचिये गुंती ..

..प्लीज प्लीज, आत्ता ते विचार नकोत ना. आत्ता मला फक्त आणि फक्त एका चांगल्या झोपेची गरज आहे. देवा, प्लीज हे सारे विचार थांबू देत.’ असे म्हणत ती उशीजवळचा मोबाइल

व्हा आदरणीय ज्येष्ठ

तुम्ही केवळ वयाने मोठे आहात म्हणून तुम्हाला सन्मानाची वागणूक सर्वानी द्यावी, असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. शिवाय केवळ वयामुळे तुम्हाला कोणावरही डाफरायचा आणि कोणाचाही पाणउतारा करायचा परवाना

तृप्ती

पण करतो मॅनेज. आपल्याला जे शक्य नाही आणि आपल्या आयुष्यासाठी जे महत्त्वाचं नाही ते बाजूला ठेवायचं. नाहीच जमलं तर सोडून द्यायचं. भौतिक सुखं हाताशी आली म्हणजे माणूस सुखी होतोच

कट्टा ते व्हॉट्सअ‍ॅप

आमच्या  'दहावी १९८२' च्या कट्टय़ावर आम्ही जमायला लागलो आणि पुन्हा एकदा बालपण परतून आल्यासारखं वाटलं.. ते गमवायचं नव्हतंच त्यामुळे मग कट्टय़ावरून प्रयाण केलं ते थेट 'व्हॉट्सअ‍ॅप'वर. माझ्यासाठी 'व्हॉट्स अ‍ॅप'

त्या दोघी..

मग ते कोणत्याही प्रकारचं असलं तरी आपल्या कामावर अढळ श्रद्धा बाळगून, कोणतीही कसूर न करता ते नेटाने, प्रामाणिकपणे करणाऱ्या त्या दोघी.. दुर्गा आणि आशा मला वेगळ्याच अर्थाने ग्रेट वाटल्या.

गुलाब आणि काटे

सिग्नलसाठी थांबलेली गाडी अचानक सुरू झाल्यामुळे धक्का बसला. हातातली फुले पडू नयेत म्हणून मी त्यावरची पकड घट्ट केली. आणि ‘स्स..’ देठाचा काटा माझ्या बोटात रुतला.

माझ्याही गोंदणाची कहाणी

‘मी चाळीस वर्षांची प्रगल्भ व्यक्ती आहे. इच्छा झाली म्हणून गोंदवले तर त्यात काही मोठे बिघडलेले नाही’ अशी माझी ठाम भूमिका होती. संध्याकाळी घरी गेल्या गेल्या मी माझा हात नवऱ्याला

परतीचं तिकीट

टीसी मला सांगायला लागला. ‘मॅडम, नापास झाला म्हणून घरातून पळून आलाय आणि आता बाहेरच्या परिस्थितीचे चटके बसल्यावर घरी परत निघालाय.

सेलिब्रेशन

वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायचं होतं. पण आम्ही सगळी ज्येष्ठ मंडळी. काय करावं? मग ठरलं जेवायला बाहेर जायचं आणि सिनेमा बघून यायचं. पण मग कुठला सिनेमा बघायचा, यावरून सुरू झालेली चर्चा

तिचं व्यसन

वेळ कसा घालवावा, या प्रश्नाचं उत्तर तिला ‘व्यसनाधीन होणं’ यात मिळालं आणि तिनं दारूला जवळ केलं. नवऱ्याला आवडायचं नाही, त्यामुळे भांडणं व्हायची. तिची व्यसनाधीनता वाढू लागली.

Just Now!
X