News Flash

ग्लॅमरकडून ‘स्वदेस’कडे

यूटीव्ही (आता डिस्ने यूटीव्ही) सारख्या बलाढय़ वाहिनीच्या एकूण तीन संस्थापकांपैकी एक. यूटीव्ही बिन्दास, यूटीव्ही स्टार्स, यूटीव्ही अ‍ॅक्शन, हंगामा टीव्ही यांसारख्या ब्रॉडकास्ट ब्रॅण्ड्सची कर्तीधर्ती आणि अनेक लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमांची क्रिएटिव्ह

लाखाची गोष्ट

गेली ६० वर्षे सिनेमा, नाटक, मालिका, जाहिरातींमधून अथकपणे अभिनयाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या रेखा कामत. वय वर्षे ८० चा टप्पा गाठूनही कार्यमग्न असलेल्या रेखा कामतांसाठी अभिनय म्हणजे ‘लाखा(मोला)ची

एक तप आरोग्य सेवेचं

मनातली खंत आणि त्यातून उगम पावणारी प्रेरणा व्यक्तीच्या हातून केवढं काम घडवू शकते, याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कांचन नायकवडी. वडिलांच्या मृत्यूने त्यांना एका नव्या व्यवसायाचा शोध घ्यायला भाग पाडले.

विद्यादान

विद्यादान साहाय्यक मंडळाची त्यांनी सुरुवात केली आणि त्याच्या मदतीने १० लाख रुपये जमा करून ६४ विद्यार्थ्यांचं आयुष्य मार्गी लावलं. या समाजकार्याबरोबरच ‘फायझर’ कंपनीत मार्केटिंग मॅनेजर पदावर असणाऱ्या आणि घर

रत्नपारखी

हिरा आणि खडा यांतला फरक अचूक ओळखणाऱ्या त्या रत्नपारखी, त्यांना माणसं पारखण्याचीही अचूक नजर लाभली म्हणूनच या सपोर्ट सिस्टमच्या बळावर नोकरी करता करता आज त्यांनी याच क्षेत्रात आपली ‘पॅनजेम

आनंदाचं लेणं.. आनंदाचं देणं

एचडीएफसी बँकेच्या डेप्युटी जनरल मॅनेजर आणि मुंबईच्या क्लस्टर हेड रेखा व्यास यांनी आपलं करिअर निगुतीने सांभाळलंय. एकत्र कुटुंबाचा संसार सांभाळतानाच पद्मश्री सतीश व्यास यांचा सांगीतिक संसार आणि जेट एअरवेज

नवी इनिंग

वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली मृणाल कुलकर्णी आता आपल्या करिअरची वेगळी इनिंग सुरू करतेय ती आहे दिग्दर्शनाची. ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या चित्रपटाद्वारे मृणाल दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण

…आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

अभियंत्या असणाऱ्या रोहिणी खारकर यांनी ‘कार सायलेन्सर’ बनवून एका वेगळ्याच व्यवसायाचा श्रीगणेशा केला. आज त्यांचं संपूर्ण कुटुंबच या व्यवसायात आहे. अनेक अडचणींना संधीचं रूप देत आपल्या व्यवसायाला आकार

करिअरिस्ट मी : जिम् पोरी जिम्

न्यूट्रिशिअनमध्ये मास्टर्स केल्यानंतर स्पोर्ट्स मेडिसिनचा कोर्स करत असतानाच अचानक फिटनेसचं क्षेत्र समोर आलं आणि लीना मोगरे यांच्या करिअरचा मार्ग खुला झाला. प्रचंड मेहनतीच्या बळावर या मराठी स्त्रीने अगदी उच्चभ्रू

Just Now!
X