
डॉक्टरांच्या ‘नोबल’ जगात
या सदरातून डॉक्टरी नजरेतून समाजातील विविध घटनांचा, मानवी स्वभावाचा परामर्श घेता आला. एकाच घटनेकडे बघण्याचा सामान्य माणसाचा व डॉक्टरांचा दृष्टिकोन वेगळा कसा व का, याचा ऊहापोह करता आला.

डॉक्टरांच्या ‘नोबल’ जगात
या सदरातून डॉक्टरी नजरेतून समाजातील विविध घटनांचा, मानवी स्वभावाचा परामर्श घेता आला. एकाच घटनेकडे बघण्याचा सामान्य माणसाचा व डॉक्टरांचा दृष्टिकोन वेगळा कसा व का, याचा ऊहापोह करता आला.

विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले!
‘डॉक्टर’ या व्यक्तीविषयी एवढंच सांगायचं आहे की ही व्यक्ती आयुष्यभर सतत रुग्णांच्या व्यथा-वेदनांच्या जगात वावरते. त्या नकारात्मक, निराशाजनक विचारांना
‘जपून टाक पाऊल जरा..’
वाईट परिणाम घडून गेल्यानंतर पश्चात्तापदग्ध अवस्थेतील रुग्णांचे नातेवाईक बऱ्याच वेळा बघण्यात येतात; पण ती वेळ त्यांना शिकवण्यासाठी योग्य नसते.
पारदर्शकता
पारदर्शकता जशी डॉक्टरांकडून अपेक्षित आहे, तशीच रुग्णांकडूनही आहे. रुग्णाच्या अज्ञानाचा डॉक्टरांनी गैरफायदा धेऊन त्यांना गृहीत धरू नये.

कोण होतीस तू?
माझ्या एका स्त्री रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी बेहोशीच्या इंजेक्शनांचा अंमल येत नव्हता. भूलतज्ज्ञांनी पुन्हा वाढवून डोस दिले

चाचणी रोगनिदान चाचण्यांची!
रोगनिदान चाचण्या या आपल्या तब्येतीचे आरसे असतात. त्यांच्याद्वारे या साडेतीन हात मानवी देहात काय बरेवाईट घडते आहे, याचा अंदाज येतो.

तस्मै श्री गुरवे नम:
शाळा कॉलेजमधले शिक्षकच नाही; तर आपल्या सहवासातील, नातेसंबंधांमधील अनेक व्यक्तींकडून आपल्याला अनेक गुण घेण्यासारखे असतात
खेडय़ाकडे चला!
दुर्लक्षित रस्ते, पाणी-वीजटंचाई, पर्यायी ऊर्जाव्यवस्थेचा अभाव, वैद्यकीय साधने व उपकरणांचा अभाव, औषधांची कमतरता,अशा अनेक प्रतिकूल बाबींवर मात

रुग्ण किती जबाबदार?
स्वत:च्या आरोग्याबाबत बेफिकिरी, फाजील आत्मविश्वास, माहिती लपवण्याची वृत्ती किंवा न सांगण्यामागचा निष्काळजीपणा हे जेव्हा सुशिक्षित माणसे करताना दिसतात; तेव्हा राग येतो व वैषम्य वाटते..

‘बोलायाचे आहे काही..’
सोमवार १ जुलै रोजी ‘डॉक्टर्स डे’ साजरा केला जाईल.. आयुष्यभरात प्रत्येक व्यक्तीचा, कुटुंबाचा या ना त्या कारणाने डॉक्टरांशी संबंध येतोच. पण अनेकदा आपलं आजारपण वा आरोग्य यापुरतंच ते मर्यादित

‘थांब माझ्या बाळाला न्हाऊ घालते..’
आपल्याकडील स्त्रिया घरातील सर्वाची अगदी जीव तोडून सेवासुश्रूषा करतात; पण स्वत:च्या तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष करतात. कधी मुलांच्या परीक्षा, कधी सणवार, कधी पाहुणेरावळे, कधी घरातील मंगलकार्य, कधी गावी जायचं म्हणून..

मूर्तिमंत भीती उभी
औषधे आणण्यापासून ते ग्रहण करण्यापर्यंत अनंत अडचणी सांगणारी ती पोर किती कुचंबणेतून जात होती! ती म्हणाली, ‘डॉक्टर, लग्नाआधी माहेरचे लोक आमचे इतके लाड करतात, काहीही कमी पडू देत नाहीत
आमच्या लेकी
चिकित्सेची खोली, शस्त्रक्रियागृह, सकाळ-संध्याकाळचा राउण्ड एवढय़ाच काळापुरता फक्त डॉक्टर रुग्णाजवळ असतो, तर बाकी सर्ववेळ या सिस्टर्सच त्याला प्रत्येक गोष्ट हवी-नको विचारत असतात. हे करताना कधी कधी नातेवाईकही करणार नाहीत
ज्याचं करावं भलं, तो म्हणतो…
गर्भारपण व प्रसूती या गोष्टीत स्त्रीची भावनिक व शारीरिक गुंतवणूक पुरुषापेक्षा कितीतरी जास्त असूनदेखील स्वत:च्या तब्येतीचे हितावह निर्णय घ्यायला स्त्री कधी शिकणार? याबाबतीतलं स्त्रीचं निर्णय न घेणं व वेळेवर

अनुभव सद्प्रवृत्तीचे
‘डॉक्टरांच्या जगात’साठी लिहिताना समाजातील स्त्रीविषयक दुय्यम दृष्टिकोनाच्या व कुप्रवत्तींच्या व्यथा आणि कथा मांडताना; ज्या सद्प्रवृत्ती माझ्यापर्यंत पोहोचल्या त्यांची दखल घेण्याची, त्यांचं स्वागत करण्याची माझी जाणीव बोथट तर नाही ना

मुलासाठी वाट्टेल ते
वंध्यत्व असलेल्या जोडप्यामध्ये कितीतरी वेळा असं दिसतं, की पत्नीच्या सर्व तपासण्या, शस्त्रक्रिया झाल्या, तरी स्वत:ची धातूची तपासणी करायला कित्येक पतिराज सुखासुखी तयार नसतात. डॉक्टरांचा सल्ला सरळ धुडकावून देऊन...

तू तेव्हा तशी..
आपली पत्नी चवळीच्या शेंगेसारखी असावी अशी अनेक नवऱ्यांची सुप्त इच्छा असते. पण त्यासाठी तिला मदत करण्याची तयारी मात्र नसते. तिला समजून घेण्याची गरज नवऱ्यामंडळींमध्ये कधी येणार हा प्रश्नच आहे.

स्त्री कायमच गृहीत?
स्त्रीला गृहीत धरणं, हे अगदी प्राचीन काळापासून चालत आलं आहेच आणि आजही तसंच सुरू आहे. ना उच्च शिक्षणाने त्यात फरक पडला ना, सुसंस्कारित होण्याने. कदाचित स्त्रीला कायम गृहीत धरू
नवनिर्माण?
एका अडलेल्या बाळंतिणीची सुटका करायची की नाही, हे ठरवणं - तिला मुलगा होणार की मुलगी यावर कसं अवलंबून असू शकतं? मुलगा होणं वा मुलगी होणं यातल्या पारंपरिक कल्पनांचं जोखड
सुखान्त?
त्या घटनेचा शेवट जरी सुखान्त झाला, तरी मनात विचार येतो, की त्यासाठी पुलाखालून किती पाणी वाहून जावं लागलं? एका उमलत्या आयुष्याची उमेदीची र्वष अशी ग्रहणाने का ग्रासली? एवढय़ा शिकलेल्या