19 January 2021

News Flash

सुरुवात, मध्य की परत सुरुवात!

आज हा स्तंभ संपत असला तरी त्याच्या संपण्यात कुठली सुरुवात दडली आहे हे मला शोधायचं आहे. जेणेकरून या स्तंभाची ‘सुरुवात’ जरी माझ्या सजग, सलग लिखाणाची सुरुवात असली,

राम राम!

मला तुमच्यापैकी जवळजवळ कुणाच वाचकांचे चेहरे माहीत नाहीत. तुम्ही माझ्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहिलात तुमच्या ईमेल्सनी, तुमच्या शब्दांनी.

माई सरस्वती!

अश्विनीताईबरोबरच्या प्रत्येक भेटीत मला जाणवलं आहे, ती काय आहे हे तिला पूर्ण माहीत आहे. त्याविषयी ती पूर्ण शांत आहे. तिला कसलाच अभिनिवेश नाही.

गोबरे गुरू!

हे सगळे गोबरे गाल, हे सगळे इटुकले हात मला काही सांगू पाहात आहेत. ते काय आहे? हे सगळे छोटे जीव मला कुठे तरी नेऊ पाहात आहेत. मला तिथे जायचं

ययाति

मला आधुनिक काळातल्या सगळय़ा आधुनिक ययातिंना विचारायचं आहे, ‘स्वप्न पूर्ण होणं’ असं खरंच काही असतं का? तुमच्या मुलांनी नक्की किती जाहिराती केल्या, किती पैसे कमावले,

मन अजून.. झुलते गं

..अशी नाती सगळ्यांपासून लपवूनच पुढे न्यावी लागतात. त्या लपवण्यातनं दररोजची जी अनेक छोटी दडपणं तयार होत असतील त्यातनं तिचं काय होत असेल?

‘लक्ष्मणरेषा’

लक्ष्मणा, तू आखलेली रेषा ओलांडली म्हणून सीतेचं हरण झालं. त्यानंतर अग्निपरीक्षा देऊनही रामानं तिचा त्यागच केला. यातनं मी काय शिकायचं? रेषा ओलांडली की संपलं का? त्या इतक्या वर्षांमध्ये

एकलव्य

माझ्या प्रत्येक गुरूंबरोबरच्या प्रवासात सुरुवातीला माझ्या प्रत्येक गुरूनं माझ्याकडे द्रोणाचार्यानी अर्जुनाकडे दिलं असेल तसं लक्ष दिलं आहे.

‘चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी’

ही ‘ऐट’ तिच्यात आहे, ‘सौभाग्यकांक्षिणीमध्ये’, म्हणूनच ती न लाजता, न कचरता स्वत:साठी स्थळ शोधायला बाहेर पडू धजते. या ऐटीला कुणीच हरवू शकत नाही,

टोकियो स्टोरी – मुंबई स्टोरी

मी ही अशाच एका गाडीत बसलेली आहे. मुंबईला जाणाऱ्या. माझ्या आईला, सासू-सासऱ्यांना, पुण्यात सोडून. मलाही पर्याय नाही. मी माझ्या ‘मुंबई स्टोरी’चा भाग आहे.

बुलावा

कित्येक अंधाऱ्या रात्री मला झोप येत नसताना माझा बेपत्ता नातलग माझ्या डोळ्यासमोर येतो. कुठल्याशा साधूच्या रूपात. त्याच्या मागे दिसते एक मोकळी निर्जन वाट. तो त्या वाटेवर चालतो आहे. मागे

क्लिक!

जवळजवळ दररोज फोटोजसाठी पोजेस द्याव्या लागतात. फ्लॅशनी डोळे न दिपता कॅमेऱ्याच्या डोळय़ात डोळे घालावे लागतात. मी हात बांधून चेहऱ्यावर हसू आणून फोटोज देते खरी, पण तेव्हा मी ‘मी’ नसते.

पाऊस

एखादं नातं काही एका क्षणात तुटत नाही. काही तरी चुकतं आहे, असं वाटत असतं, ते दुर्लक्षत गेलं तरी एके दिवशी समोर उभंच ठाकतं! पावसाचं आणि माझं तसं काहीसं होत

भाकरी

माझ्या आईची, जावेची, त्या माऊलीची भाकरी करायची पद्धत भले वेगळी असेल, पण त्या पिठाशी आपल्या सुंदर बोटांनी बोलत बोलत त्याला कुरवाळत त्याच्यातनं इतकं काही तरी छान खमंग बनवण्याचा तो

एका वडिलांवेगळय़ा मुलीची कविता

‘उद्याच्या ‘फादर्स डे’च्या निमित्तानं बाबांचं हरवणं पचवून जगू पाहणाऱ्या सिद्धीसारख्या अनेक वडिलांवेगळय़ा मुलींना सांगायचं आहे.

इटुमिलानी

'इटू' त्याच मातीतली. हिंबांच्या, मंडेलांच्या, पोप टुटुंच्या. इटूच्या डोळय़ांतलं गूढ मला हिंबांच्या गूढ गोष्टीशी जोडावंसं वाटतं आहे. हे सगळं वाटतं तितकं एकमेकांपासून दूर किंवा तुटलेलं नाही. या सगळय़ाला जोडणारा

ब्रह्मक्षण

एका चित्रपटात मी मुस्लीम होते. कुठल्या तरी प्रसंगाचं चित्रण चालू असताना अचानक दूर कुठे तरी खरीखुरी ‘अजान’ सुरू झाली आणि माझ्या पदरात काही दैवी क्षण टाकून गेली. हे सगळं

पुरस्कार

मला भरभरून यशाची नेहमी भीती वाटायची. त्यानं माणसं तुटतात, आपण एकटे पडतो असं वाटायचं. आपल्याला नकोच ते यशबिश!

फणा

.. हा क्षण मला आकर्षित करतो आहे. पुन्हा नव्यानं मला ‘फण्याकडे’ पाहायला लावतो आहे. या वेळी एका वेगळ्या दृष्टीनं, बाबांच्या दृष्टीनं. फणा फूत्कारणारा, भिववणारा तसंच भारावून टाकणारासुद्धा.

विमान

विमानाचा कप्तान ध्वनिक्षेपकावरून ‘घाबरू नका’ म्हणायला लागला. माझं मन मला सांगत होतं, ‘शांत, श्वासाकडे लक्ष दे.’ पण घाबरलेही असणार.

आरे रांग..आरे रांग रे

‘सुख म्हणजे बरोबर, दु:ख म्हणजे चूक’ हे कुणी ठरवलं? त्यापेक्षा किमचे ‘वर’ आणि ‘खाली’ हे शब्द मला छान तटस्थ वाटले.

सुंदर मी आहेच!

‘आपल्यापैकी कुणीच निसर्गापेक्षा मोठं नाही. मग निसर्गानं निर्माण केलेलं काहीही चुकीचं किंवा कुरूप म्हणायचा आपल्याला अधिकारच काय?’

मैत्र जीवांचे

पसायदानात एक ओळ आहे, ‘भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे’ हे दोन जीवांचे मैत्र लक्ष्मीनं मला दिलं, शिकवलं. फक्त माणसा-माणसातलंच नातं जाणवणाऱ्या आणि प्राण्यांना घाबरून असणाऱ्या मला लक्ष्मीनं आयुष्यात पहिल्यांदा

सोबुक्वे

सोबुक्वेंच्या ‘पासमार्च’ला त्याच्या घरापासूनच सुरुवात झाली. तो आणि त्याचे अनुयायी आपले पास जाळून, गावातल्या रस्त्यांवर घोषणा देत पोलीस स्टेशनवर गेले.

Just Now!
X