
नवोन्मेष : बिइंग आर्टिस्ट
अजिंक्य भावे, प्रियांका सोनवणे, पूजा वैद्य आणि अमृता कुबेर या चौघांनी एकत्र येत ‘बिइंग आर्टिस्ट’ या फर्मची स्थापना केली आहे.

हरिश्चंद्रगडावरील मिट्ट काळोखातील खिचडी!
सूर्य बुडाल्याबरोबर मधुकरला वेळेचे भान आले. लगेच गुहेमध्ये जाऊन तो पाहून आला.

चिकन लपेटा ते तर्रीदार बटर चिकन करी
मला जास्तीतजास्त चार ते पाच जणांसाठी पदार्थ बनविण्याचा अनुभव होता.

घानातील स्वयंपाकगिरी
स्वयंपाक या विषयासाठी दररोज एकूण दीड तासापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही असे ठरवून कामाला लागलो.

इन्स्टंट लोणच्याची खासियत
मी पेशाने आणि पैशानेही शिक्षकच! गेली दहा वर्षे नोकरीच्या निमित्ताने भटकंती करतो आहे.

गोदावरी भजी
एकदा मंडणगडलाच एका मित्राच्या घरी गेलो होतो, तेव्हा त्याने मला वांग्याची भाजी खायला दिली.

‘प्रॉन्स इन ग्रीन मसाला इज रेडी..’
ताजी कोलंबी, कोथिंबीर, हिरवी मिरची, आले, लसूण, ओला नारळ, पुदिना सगळे पद्धतशीर आणले