निरनिराळ्या कारणांमुळे परावलंबी बनलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात देऊन काही हेल्पलाइन माणुसकीचा ओलावा जपत आहेत. त्यांचं हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. आज आणखी काही हेल्पलाइन्सची माहिती घेऊ या. * ‘हेल्पएज इंडिया’च्या मुंबई दू.क्र.- २६३७०७५४/४० मो.नं.- ०९८२१२२४५१३. ई-मेल आयडी mumbai@helpageindia.org * ‘हेल्पएज इंडिया’च्या पुणे येथील कार्यालयाचा दू.क्र.- ०२० २०२६५५१३ * रुग्णवाहिका मागवायची असल्यास दू.क्र. - ३२४२११११ मो.नं.- ९८२०२००१८० * सिल्व्हर इनिंग्ज फाऊंडेशन, ठाणे, मो. नं. - ९९८७१०४२३३, ९०२९००००९१. * झिकित्सा हेल्थ केअर, वांद्रे-कुर्ला संकुल, मुंबई, दू.क्र.- २६५७८८००, ९८२०२००१८० * हम आवाज, गोरेगाव, मुंबई, दू.क्र.- ९८३३५९००७९, ९३२१९२४६८७ ल्ल स्पेशल केअर युनिट फॉर सीनिअर सिटिझन्स, खार, मुंबई, दू.क्र.- ८१०८५५९६५६ * समाधान सीनिअर सिटिझन असोसिएशन, अंधेरी, मुंबई, दू.क्र. - २६२४६९५५, ९९२०२२००२०. * क्षीतिज मेंटल हेल्थ सेंटर, लोअर परळ, मुंबई, दू.क्र. - २३०१५८८९ * माया केअर, नौपाडा, ठाणे, दू.क्र. - ९५९४०७३४७५, ९५५२५१०४११. * वन सेल सव्र्हिसेस, भायखळा, मुंबई, दू.क्र. - २३७८१६४८, ९०२९९९०१२१. * दादा दादी या संस्थेची माहिती dadadadi.org या संकेतस्थळावर मिळेल. * श्री मानव सेवा संघ, मुंबई. दू.क्र. - २४०८१४८७. * सीनिअर सिटिझन असोसिएशन, मुलुंड. पत्ता - ४, गणात्रा भवन, वालजी लोढा एक्स रोड, मुलुंड (प.), मुंबई ४०००८१. (मुंबई बाहेरील मोबाइल क्रमांकासाठी संस्थेचा मोबाइल क्रमांक डायल करण्यापूर्वी (०) लावावा.) शुभांगी पुणतांबेकर puntambekar.shubhangi@gmail.com