scorecardresearch

वैद्यकीय मदतीसाठी

रुग्णालयातर्फे तातडीने प्रशिक्षित स्वयंसेवकांची एक तुकडी रुग्णवाहिकेसह अपघातस्थळी पाठवली जाते.

वैद्यकीय मदतीसाठी

आपत्कालीन तातडीची वैद्य्ीकीय मदत देण्यासाठी फोर्टीज रुग्णालयाने एक हेल्पलाइन सुरू केली आहे. तिचा दूरध्वनी क्रमांक आहे- ०२२-४१११४१११. ही हेल्पलाइन २४ तास सुरू असते. रस्ते अपघात, कामाच्या ठिकाणचे अपघात, नैसर्गिक आपत्ती, इमारत कोसळण्याची घटना, अशा आपत्कालीन घटनांच्यावेळी या रुग्णालयातर्फे तातडीने प्रशिक्षित स्वयंसेवकांची एक तुकडी रुग्णवाहिकेसह अपघातस्थळी पाठवली जाते. अपघातग्रस्तांना तातडीने जवळच्या फोर्टीज रुग्णालयात दाखल करण्यात येते व उपचार केले जातात.
इतर काही आजारांसाठी –
कंट्रोल डायबेटीस- ०२२-२४११४०००,
एच.आय.व्ही. हेल्पलाइन- साधन- ०२२-२३८९२२२२,
कृपा रोटरी एड्स हेल्पलाइन- ०२२-२६४२९१५८,
पार्किन्सस डिसिज अ‍ॅण्ड मूव्हमेंट डिसऑर्डर सोसायटी, मुंबई- ९९६७७७४९४४,
अलझायमर्स अ‍ॅण्ड रिलटेड डिसऑर्डर्स सोसायटी ऑफ इंडिया- ०२२-२३७४२४७९, ९७५७०९५३२७.
रुग्णांना रक्ताची गरज भासल्यास संपर्क साधण्यासाठी हेल्पलाइन्सचे दूरध्वनी क्रमांक-
ब्लड ऑन कॉल- १०४,
सद्गुरू चॅरिटेबल ब्लड बँक- ०२०-३८५११८३२,
ब्लडलाइन चॅरिटेबल ब्लड बँक, ठाणे- ०२२-३८५२४१६६,
मीरा-भाईंदर महानगरपालिका ब्लड बँक- ०२२-३८५५६२२६.
रुग्णवाहिकेची गरज भासल्यास संपर्क साधण्यासाठी हेल्पलाइन्सचे दूरध्वनी क्रमांक-
मुंबई विभागासाठी- ०२२-१२९८, ठाणे विभागासाठी- ०२२-२५३३१५५२,
टॉप्सलाइन अ‍ॅम्ब्युलन्स सेवा- १२५२,
सैफी अ‍ॅम्ब्युलन्स- ०२२-२३४७११८९, ०२२-२३४६६५२०,
शववाहिनी उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणाऱ्या हेल्पलाइन्स व त्यांचे दूरध्वनी क्रमांक-
मुंबई महापालिका- ०२२-२३०७७३२४, ०२२-२३०७९६४३,
ठाणे महानगरपालिका- ०२२-२५३३१५५२,
मानवज्योत- ०२२-२५१११३१३,
सुखांत अंत्यविधी सेवा केंद्र- ०२२-६८८८८६७८, ८६५५८०८०८०.
अवयव व देहदानासाठी मदत करणाऱ्या हेल्पलाइन्स व त्यांचे दूरध्वनी क्रमांक-
मोहन फाऊंडेशन, मुंबई- १८०० १०३ ७१००,
कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, मुंबई- ०२२-३०९९९९९९, ०२२-३०९१९१९१.
नेत्रदानासाठी हेल्पलाइन- १९१९.
तरुण मित्र मंडळ, मुंबई- ०२२-२४९२२८९७,
दधीचि देहदान समिती, डोंबिवली- ०२५१-२४५३२६६.

मराठीतील सर्व हेल्पलाइन्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-05-2016 at 01:25 IST

संबंधित बातम्या