
हिंदू स्त्रिया कुंकू लावतात, मुसलमान स्त्रिया लावत नाहीत. हा फरक उमगायला फार मोठे व्हावे लागले नव्हते.
माझ्या आयुष्यात आलेली पहिली स्त्री माझी आई. क्षमा करणारी. खूप राबणारी, सगळ्यांना सांभाळून घेणारी.
माझे लग्न झाल्यावर स्त्रियांच्या अडचणी तेथील स्त्रिया अधिक स्पष्टपणे स्मिताशी बोलू लागल्या.
मेळघाटात शेतकरी आत्महत्या करीत नाहीत. कारण सगळे लोक एकमेकांशी जवळच्या नात्याने बांधलेले आहेत.
बाईला कॅम्पाउंडर डॉक्टरने वाचवलं ही बातमी गावात तसेच सर्व आदिवासी समाजात अफवेसारखी पसरली.
डॉ. कोल्हे आणि त्यांच्या पत्नी स्मिता कोल्हे यांनी वनसंवर्धनाचेही कार्य केले आहे.
लिंगभाव समतेच्या जगाचे स्वप्न पाहताना नवनवीन आव्हाने आपल्यासमोर येणारच आहेत.
दक्षिण आफ्रिका आशिया पातळीवर ‘सम्यक’चे स्त्रियांसोबतचे काम हे ‘संसाधन केंद्र’ पद्धतीचे राहिले.
पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये भांडवली अथवा साम्यवादी अशा ठळक विचारसरणीमध्ये सामाजिक-राजकीय-आर्थिक चर्चा होताना दिसतात.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.