
काळ अमृतमंथनाचा
सामाजिक पार्श्वभूमीवर आपली मुलं काय विचार करीत असतील याची चिंता वाटणाऱ्या पालकांनी मला नुकतेच या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलावले होते

माझ्या तेरा वर्षांच्या मुलास..
आज मी तुला तुझ्या मनात निर्माण होणाऱ्या जाणिवांबद्दल आणि भावनांबद्दल थोडं सांगणार आहे..

गॅजेट्सचं आरोग्यशास्त्र
प्रत्येक वेळी मुलांना ‘गॅजेट्स रोग’ व्हायला पालकच कारणीभूत असतात असं नाही. मुलाचं अडनिडं वय आणि आजूबाजूची प्रलोभनंसुद्धा तितकीच कारणीभूत असतात.

रोजच्या जगण्यातले आरोग्यशास्त्र
ज्या कुटुंबांमध्ये उत्तम संवाद आहे, एकमेकांविषयी काळजी, प्रेम आहे अशा कुटुंबात प्रश्न प्रलंबित राहत नाहीत.

मंत्र, ध्यानधारणा की औषधोपचार?
मुलांमधील बंडखोरपणा हे नैराश्याचे एक कारण असू शकते पण केवळ तेवढेच नाही तर अशावेळी इतर लक्षणेही तपासायला हवीत.

हवेत मानसिक आरोग्यरक्षक सैनिक!
आपल्या समाजात आत्महत्येचे जे सत्र सुरू आहे त्याविरोधात एकसुद्धा चळवळ उभारली जात नाही. ज्या गावातला सरपंच वा गृहनिर्माण वसाहतीचा अध्यक्ष आपल्या परिसरात ‘मानसिक आरोग्य आणि...

हवा शिक्षकांचाही आधार
एखाद्या मुलाची वर्गातील उपस्थिती अचानक कमी होणे, त्याला प्रवेश घेतलेली शाखा बदलावीशी वाटणे किंवा महाविद्यालयात जाणेच सोडून देणे ही लक्षणं दिसू लागतात, तेव्हा शिक्षकांची भूमिका फार महत्त्वाची

करिअर निवडताना..
करिअरची निवड नेहमी बरोबरच असेल असे नाही. कदाचित पहिल्या शिडीवरून खाली उतरून दुसऱ्या शिडीवरून पुन्हा वर चढावे लागेल, पण काही हरकत नाही.

श्रद्धा आयुष्यावरची!
शिक्षकांनी, पालकांनी मुलांना त्यांनी आयुष्यात काय चुका केल्या, त्या कशा सुधारल्या, त्यातून काय शिकवण मिळाली, कोण मदतीला धावून आलं, आपण कुणाच्या मदतीला कसे धावून गेलो याविषयी सांगावे.

शिक्षण, करुणा आणि सुधारणा
शैक्षणिक संस्था या शिक्षण, करुणा आणि सुधारणा याचे केंद्र बनायला हव्यात. मुलांना तिथे सुरक्षित वाटलं पाहिजे. शिक्षकांनीही मुलं जिथे चुकतील तिथे चूक सुधारून ती बरोबर केली पाहिजे.

‘प्रेम, आयुष्य आणि शिक्षण’
प्रेमात पडून जखमी होण्यापेक्षा प्रेमात असतानाही करिअरचा क्रम चढता ठेवणं महत्त्वाचं. महाविद्यालयाच्या अभ्यासिकेत एकत्र अभ्यास करणं किंवा एकमेकांच्या घरी

प्यारवाली लव्हस्टोरी
आजकाल प्रेमात पडण्याचे वय खूपच अलीकडे आले आहे. पण निराश मन:स्थितीत, घरात प्रतिकूल वातावरण असेल तर अशा परिस्थितीत प्रेमात पडणे हे धोकादायक असू शकते. कारण अशा परिस्थितीत प्रेम...

व्यसनाधीन मुलांना समजून घ्या
मध्यंतरी मुंबईतील दहावीची मुलं नाकाने ड्रग्ज हुंगताना पकडली गेली होती. त्यांची शिक्षिका हुशार मुलांकडे लक्ष देते आणि कमी गुण मिळविणाऱ्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करते या रागामुळे ती व्यसनाकडे वळली होती.

ओळखा व्यसनाधीनतेचा विळखा
व्यसनाधीनता मुलांपुरती मर्यादित राहिलेली नसून मुलीसुद्धा याच्या आहारी जाऊ लागल्या आहेत. पालक या गोष्टी नाकारतात किंवा लपवून ठेवतात नाही तर मुलांना मारीत बसतात.

हवं संवाद कौशल्य
मुलं आणि पालक यांच्यात रोजच्या रोज होणारा संवाद कोणत्या पातळीवरचा आहे. गुणात्मक आहे, उत्साहवर्धक आहे की मुलांचा आत्मविश्वास गमावणारा आहे हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे,

मन:स्थिती, स्मरणशक्ती आणि टक्केवारी
‘इमोशनल पॅरालिसीस’ अर्थात आपला एकूणच अभ्यास झालेला नाहीये, असं वाटू लागणं आणि त्या विषयाचा धाक जाणवायला लागणं आणि त्यातून भीती उत्पन्न होणं आणि पुन्हा त्या भीतीतून ताण वाढणं,

पालकत्वाचा नवा आयाम
आजकालच्या नोकरीनिमित्त घराबाहेर असणाऱ्या पालकांनी एकत्र येत, मुलांच्या गरजा जाणल्या आणि त्या वाटून घेत त्यावर उपाय शोधले तर सामाजिक पालकत्वाचा नवा आयाम साकारू शकेल.

कुमारसंभव : आकाशी झेप घेताना..
एक बातमी- बारावीत कमी गुण मिळणार या भीतीनं, एका मुलीनं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला आणि तसा एक ई-मेल, एका दैनिकाला केला.