
कडू-गोड घटनांचं वर्ष
स्त्रीची गुलामगिरी कायम ठेवणारं ४९७ कलम रद्द करताना बदलत्या काळातल्या वास्तवाशी ते अनुरूप नाही.

डिजिटल युगातले स्त्रीसबलीकरण
राज्याने डिजिटल कौशल्यांना भविष्यकाळातील जीवन व्यवहार कौशल्ये म्हणून मान्यता दिली आहे

नाही चिरा नाही पणती
माधुरी ताम्हणे एखाद्या स्वयंसेवी संस्था, लोकोपयोगी कामं करणाऱ्या संस्था, एनजीओज् यांच्या कामाची माहिती लोकांपर्यंत येत असते. ते सुरू करणाऱ्या संस्थापकांची, संस्था चालकांची माहिती अनेकांपर्यंत पोहोचत असते. ते त्या संस्थेचा

जिंकूनही हरलेली ती
आपण पवित्र आहोत, हे सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा दिल्यानंतरही सीतेचा रामाने त्यागच केला.

आईवडील, मालमत्ता आणि मुलं
समीरला आपल्या कपाळावरची आठी लपवता आली नाही, निशिताने मनातील बरेच दिवसांची आग ओकली.

..आणि ‘कूस’ धन्य झाली
गर्भाशयात दोष असणाऱ्या स्त्रियांना गर्भाशय रोपणाने मूल जन्माला घालण्याची एक वाट दाखवली.

अवैध मानवी वाहतूकविरोधी कायदा : साधकबाधक चर्चेची गरज
अवैध मानवी वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर आणि व्यापक होत चालला आहे.

विजयाचा ध्वज ‘उंच’ धरा रे ‘उंच’ धरा रे
भारत-नेपाळ मधील स्त्रियांची १९९३ मधली एव्हरेस्ट मोहीम फत्ते झाली त्याला २५ वर्ष पूर्ण झाली.

हे चित्र बदलणार कधी?
अमेरिकेमध्ये घरगुती हिंसाचार पीडितांसाठी अनेक सामाजिक संस्था, हेल्पलाइन काम करत आहेत.

दुष्काळ हीच संधी
राज्यात दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेतीकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलवणाऱ्या.

किशोरी स्नेही आरोग्य सेवा
गेल्या चार दिवसांपासून ती बाह्य़ांगाला आलेल्या पुळ्या आणि श्वेतप्रदर यामुळे बेजार झाली होती.

मासिक पाळीवर बोलू काही..
स्त्रिया लढत असलेल्या दैनंदिन लढायांना प्रसिद्धी मिळत असतानाच हाही एक छोटासा विजय आहे.

आजची तीच तू.. तीच तू..
एकाहून एक सरस गाण्यांच्या या मैफलीने पुरस्कार सोहळ्याची उत्साहात सुरुवात झाली.

कलेचा प्रांत सर्वाना जोडणारा
उत्कृष्ट काम केलेल्या नऊ स्त्रियांच्या सन्मानाबरोबरच ‘लोकसत्ता’ने स्त्रीशक्तीचाही उत्सव साजरा केला आहे

आता पुढेच जायचे..
‘मी टू’मधील जास्तीत जास्त तक्रारी कामाच्या ठिकाणी झालेल्या लैंगिक छळाच्या बाबतीत आहेत.

चळवळ व्हावी
समाजमाध्यमे ज्यांना उपलब्ध आहेत अशा शहरी उच्चवर्णीय स्त्रियांना ‘ # मी टू’ने ग्रासले आहे

आरोग्यदायी अन्नाची लोकचळवळ
बाळू घोडे या शेतकऱ्याने परिसरातून जुन्या बियाणांचे संकलन करून स्वत:ची बीज बँक तयार केली आहे.

पौष्टिक मूल्यसंपन्न मिलेट्स
विविध अन्नउत्पादनांमध्ये मिलेट्सचा समावेश करण्यासाठी मी भारतीय उद्योजकांसोबत काम करत आहे.

तू तरी पत्र पाठवशील का..
सैनिकी शिक्षणासाठी आम्र्ड कोअर ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूलमध्ये आठ महिने दोघेही रूममेट होते.

अंधश्रद्धेच्या जटेतून सुटका
एका मोठय़ा राष्ट्रीयीकृत बँकेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बायकोच्या डोक्यात जट होती