माझा जन्म झाला त्या मुंबईत रस्त्यांवरून घंटा वाजवत जाणाऱ्या ट्राम्स होत्या, सगळीकडे हिरवाई होती.
दक्षिण आशियातील मंदिराच्या वास्तूंबाबत प्रख्यात कला इतिहासकार डॉ. देवांगना देसाई यांचा शब्द अखेरचा मानला जातो.
मी वेरुळचं कैलासनाथ मंदिर बघितल्यापासून जगातील या आश्चर्यकारक वास्तूबद्दल खूप वाचत गेले
खूप अलीकडे अरबी समुद्र हे नाव मिळालेल्या समुद्रकिनाऱ्यावरच्या सात बेटांचा समूह म्हणजे मुंबई.
अंबरनाथ मंदिराच्या संशोधनाकरिता, २००३-०४ या वर्षांसाठी एशियाटिक सोसायटीने त्यांना ही पाठय़वृत्ती दिली.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.