परीक्षेच्या भीतीने भयग्रस्त झालेल्या दहावीच्या साकेतला पाहिल्यावर मला हीच गोष्ट आठवली.
संवाद हा मनापासून मनापर्यंतचा विचार-सेतू. एकाची व्यथा दुसऱ्याचं आकळणं हा तिचा हेतू.
मुलांची वाट मखमली पायघडय़ांची केल्यानं त्यांचा वेग वाढत नाही उलट हरवून बसतो.
उदासीनता ही चांगली का वाईट या वर्गीकरणात अडकू नये. उदासीनता हा वळणावरचा विसावा आहे.
अक्काची ही स्वच्छता पराकोटीची वाढली, तेव्हाच नेमके आजोबांकडे आबा गोसावी आले.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.