03 March 2021

News Flash

खुले आकाश – प्रकृती झकास

ॐकार या नादचतन्याची दोन रूपे आहेत. सगुण आणि निर्गुण रूप. सगुण रूप म्हणजे गुण दर्शविणारे, दृष्टिस्वरूपात दिसणारे तर निर्गुण रूप म्हणजे कोणतेही गुण नसलेले असे रूप. म्हणून सगुणाला साकार

नादचैतन्याची मोहोळे षट्चक्रे

आजच्या या दुसऱ्या भागात आपण नादचतन्यरूप षट्चक्रांचा आणि मूळ नादचतन्य ॐकाराचा संबंध कसा आहे, हे समजून घेणार आहोत.

नादचैतन्याची मोहोळे षट्चक्रे – भाग १

भारतीय तत्त्वज्ञानात जसा चत्वारवाणीचा विचार केला आहे तसा इतर कोठेही नाही.

श्वासपटल श्वास – कंठ खुले झकास

आपण वैद्यकीयदृष्टय़ा जेव्हा मानवी श्वासोच्छवास क्रियेचा विचार करतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षांने लक्षात घेणे जरुरीचे आहे.

दोन ॐकारामधील श्वास

कुणालाही मी जर हा प्रश्न विचारला की, दैनंदिन जीवनात श्वास घेताना नाकाने घेणे चांगले का तोंडाने? तर मला खात्री आहे की, जवळजवळ १०० टक्के लोक ‘नाकानेच’ असे उत्तर देतील.

श्वासरूप ॐ- सोऽहम्

कुठल्याही निरोगी व्यक्तीचे गाढ निद्रेतील श्वसन जर आपण तपासले, तर असे लक्षात येईल की, ती व्यक्ती स्त्री असो, पुरुष असो, कोणत्याही वयाची असो,

दश:प्राणशक्तींची शुद्धी व वृद्धी

मागील लेखात आपण चत्वारवाणी, व्यक्तिमत्त्व, आरोग्य व ॐकाराबद्दल जाणून घेतले. या लेखात मानवी देहात नांदणाऱ्या दश:प्राणशक्ती म्हणजे काय व ॐकार साधनेतून त्यांचे शुद्धीकरण व बलीकरण प्रक्रिया कशी होते

चत्वारवाणी

पाश्चात्त्य आधुनिक वैद्यकशास्त्रात वाणी व शब्दनिर्मितीचा जो विचार केला आहे त्यापेक्षा किती तरी पटीने खोलवर भारतीय तत्त्वज्ञानाने नादचैतन्याचे उगमस्थान असलेल्या वाणीचा विचार केला आहे.

अष्टगुणी ॐकार उच्चारण

मागील तीन लेखात ॐ नादचतन्याच्या उच्चारणातील अष्टगुणापकी विस्सष्ठ, मंजू, िबदू, अविसारी अशा सात गुणांबद्दल जाणून घेतले. या लेखात ॐकाराचा महत्त्वाचा गुण म्हणजेच निन्नादी याचा अर्थ काय व उच्चारणात त्याचे

अष्टगुणी ॐकार उच्चारण

मागील दोन लेखांत आपण ॐकाराच्या अष्टगुणांपकी विस्सठ, मंजू, विञ्ञेय्य व सबनीय या चार गुणांचा परामर्श घेतला. या लेखात आपण बिंदू, अविसारी व गंभीर हे तीन गुण उच्चारणात कसे आणायचे

अष्टगुणी ॐकार उच्चारण

मागील लेखात आपण ॐकार उच्चारणाच्या अष्टगुणांपकी विस्सष्ठ व मंजू या दोन गुणांचा ऊहापोह केला आहे. या लेखात आणखी दोन गुणांच्या उच्चारणाविषयी माहिती घेऊ.

अष्टगुणी ॐकार उच्चारण

या त्रलोक्यात ॐ हेच नादचतन्य खाली नमूद केलेल्या अष्टगुणांनी युक्त आहे. साधकाने आपल्या ॐकार उच्चारणात हे अष्टगुण जास्तीत जास्त प्रभावीपणे जाणीवपूर्वक व्यक्त करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला पाहिजे.

जिव्हाशुद्धी – आरोग्यवृद्धी

मागच्या लेखात शास्त्रशुध्द ॐकार साधनेतून त्रिकंठशुद्धी व आरोग्यवृद्धी कशी होते हे आपण पाहिले.

त्रिकंठशुद्धी – आरोग्यवृद्धी

ॐ कार उच्चारणाचा त्रिकंठाशी घनिष्ठ संबंध आहे, म्हणून या लेखात त्रिकंठाची माहिती घेऊ या. कंठ ज्याला घसा असेही संबोधले जाते, तो मानवी देहातील महत्त्वाचा भाग आहे.

उच्चार साधनेतील मूलतत्त्वे

ॐ कार उच्चारणात कोणकोणती काळजी घ्यावी, याविषयीची काही महत्त्वाची तत्त्वे-

ॐकार उच्चार साधना

ॐकार साधनेतील मूलतत्त्वे समजून घेणे, अंगीकारणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ती मूलतत्त्वे उच्चारणात अंगीकारली तरच ॐकार

चैतन्यसाधना

मागील लेखांमध्ये आपण पाचवी जीवनशैली उच्चार व त्याचे आरोग्याच्या दृष्टीने असणारे महत्त्व जाणून घेतले.

उच्चार जीवनशैली

आपल्या दैनंदिन जीवनात जीवनशैलीचा विचार करताना वैद्यकीय क्षेत्रात मुख्यत्वेकरून आहार, विहार, आचार, विचार या चार मुद्दय़ांचाच परामर्श घेतलेला आहे. जीवनशैलीच्या मुद्दय़ात उच्चाराचा संबंध सांगितला जात नाही;

उच्चार साधना

विश्वोत्पत्तीचे मूळ, नादचतन्य ओम् म्हणजेच ओम्कार आहे, तोच जिवात्मा व परमात्मास्वरूप आहे. ब्रह्म व परब्रह्मस्वरूप आहे, असे भारतीय तत्त्वज्ञान सांगते.

नादमय जीवन

भारतीय तत्त्वज्ञानाने ‘सारे काही ओम्’ हा सिद्धांत मांडला आहे. या चराचरात जे जे काही दृश्य आहे, अदृश्य आहे ते ते सर्व नादचतन्यमयच आहे,

चोवीस तास राहा फिट

भारतात आपण साडेतीन मुहूर्त मानतो. साडेतीन देवीची शक्तिपीठे आहेत. संगीताची सप्तकं साडेतीन आहेत. साडेतीन हाताचा मानवी देह आहे.

Just Now!
X