
जेव्हा जेव्हा तुमच्यात काही तरी उगवतं, तेव्हा तेव्हा ती शुद्ध ऊर्जेचा अनुभव घेण्याची मोठी संधी असते.
दोन शब्द लक्षात घ्या : एक आहे क्रिया म्हणजे अॅक्शन आणि दुसरा क्रियाकलाप म्हणजे अॅक्टिव्हिटी.
तुम्हाला दु:खी वाटतंय का? त्या दु:खाशी मैत्री करा. दु:खालाही अस्तित्व असतं. त्याच्यावर प्रेम करा.
रागावर नियंत्रण ठेवण्यापेक्षा तुम्हाला जसं वाटतंय तसं अकृत्रिम वागणं अधिक चांगलं.
तुम्ही एखाद्या मोठय़ा इच्छेसाठी छोटी इच्छा दाबता आणि ती इच्छा करणारे तुम्हीच होतात हे विसरून जाता.
तिचे सगळे प्रश्न विरघळून गेलेले असतात, नाहीसे झालेले असतात. लोक याच्या उलट विचार करतात.
तुम्ही म्हणजे मन नाही, पण तुम्ही मनाशी इतकं तादात्म्य पावता की तुम्हाला वाटत राहातं तुम्ही त्यातच आहात!
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.