03 December 2020

News Flash

आरोग्य-शिक्षणाआड येणारं रजस्वलेचं ‘पावित्र्य’

बाईचं प्रजननक्षम असणंच तिच्या प्रगतीच्या आड येत आहे ही आजच्या एकविसाव्या शतकाची शोकांतिका आहे.

गर्भपात बंदीचं गांभीर्य

हे प्रकरण आहे गर्भपाताच्या बंदीचं! आर्यलडमध्ये गर्भपाताला १०० टक्के बंदी होती.

शिक्षणाच्या वाटेवर..

‘‘एक मूल, एक शिक्षक, एक पुस्तक आणि एक पेन.. बस्स. संपूर्ण जग बदलून टाकण्याची ताकद त्यात आहे.

सीरिया.. एक प्रश्नचिन्ह!

कोणतंही युद्ध हे राजकीय सत्तासंघर्षांतून, अनेकदा अमानवी महत्त्वाकांक्षेतून होत असलं तरी ती हानीच असते.

..तेव्हा कायद्याला बदलावं लागतं

विचित्र किंवा त्रासदायक हा शब्द ज्याला चपखल बसेल अशा कायद्यानं तिचं जगणं असह्य़ केलं होतं.

सत्याची एक्स्पायरी?

सत्याला ‘एक्स्पायरी डेट’ असू शकत नाही, हे अगदी मान्य आहे. पण हे सत्य सिद्ध करण्यासाठी लागणाऱ्या पुराव्यासाठी जेव्हा ‘एक्स्पायरी डेट’ सक्तीची ठरते

त्यांनी स्कर्ट घातला आणि..

घडलं इतकंच की त्या दोघी भर बाजारात गुडघ्याइतका घट्ट स्कर्ट घालून आल्या. या घटनेत काही वादग्रस्त आहे का? नाही ना, पण ते भारतात. मोरोक्कासारख्या मुस्लीमबहुल देशात ही घटना म्हणजे.. 

‘रिव्हेंज पोर्न’ची विकृती

‘रिव्हेज पोर्न’ हा शब्दच पुरेसा आहे त्याचा अर्थ समजून घ्यायला आणि त्यातलं गांभीर्यही स्पष्ट करायला! ही संकल्पना खरं तर आपल्याकडे आता आता कुठे गंभीरतेनं घेणं सुरू झालंय, पण उर्वरित

‘लेट वुमन गो टू स्टेडियम’

गेल्या वर्षी साधारण याच काळात इराणमध्ये व्हॉलीबॉल मॅच पाहायला स्टेडियममध्ये गेलेल्या घोनचेह घवामी या २५ वर्षीय ब्रिटिश-इराणी तरुणीला अटक होऊन एक वर्षांचा तुरुंगवास झाला.

‘एक थेंब रक्त’ क्रांती

मनापासून एखाद्या गोष्टीची वाटणारी भीती तुमचं आयुष्य आमूलाग्र बदलवू शकतं? याचं उत्तर ‘हो’ असं आहे आणि त्याचं उदाहरण आहे - एलिझाबेथ होम्स् - जगातील सर्वात तरुण आणि ४.६

कमांडो :

ज्या मुलींना शिक्षण घेण्यापासूनच काय, पण घरातूनही एकटं बाहेर पडायला बंदी आणणाऱ्या, त्यांचं जगणं असह्य़ करणाऱ्या तालिबान्यांचा, दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी

ओ वुमनिया – आई, आयफोन आणि अटी

तेरा वर्षीय शाळेत जाणाऱ्या ग्रेगला त्याच्या आईने गिफ्ट म्हणून आयफोन दिलाय. मात्र अख्खं जग सामावलेल्या त्या अति छोटय़ाशा वस्तूतली अफाट ताकद जबाबदारीनं हाताळता आली नाही तर माणूसपण हरवून जाऊ

सौंदर्यातली रिस्क?

नदीच्या पाण्यात पहिल्यांदा प्रतिबिंब पाहिलं तेव्हा नवयौवनेला सौंदर्याचं रहस्य उमगलं की प्रियकराच्या नजरेनं तिला पहिल्यांदा सुंदर असण्याची जाणीव दिली कुणास ठाऊक! पण अगदी प्राचीन काळापासून आपण सुंदर दिसावं,

धिस हॅपन्स ओन्ली इन इराण

धार्मिक नेत्यानं आवाहन केलं म्हणून, देशाची गरज व्यक्त केली गेली म्हणून भाराभर मुलं जन्माला घालणं..

बींइग ह्य़ूमन

स्त्रीच्या समानतेचा जेव्हा विचार केला जातो, तेव्हा पुरुषांच्या तरी समान जगण्याचा विचार होतो का?

‘ही फॉर शी’

‘फेसबुक’च्या सीओओ शेरील सॅन्डबर्ग यांनी आपल्या ‘लीन इन’ पुस्तकात ‘मेक युवर पार्टनर रियल पाटर्नर’ हा यशस्वी आयुष्याचा मंत्र सांगितला आहे.

वधूच्या शोधात चीन

आज चीनमध्ये ३ कोटी ४० लाख तरुणांना लग्नासाठी मुलीच शिल्लक नाहीएत. आधीच मुलगा वंशाचा दिवा, त्यात सरकारचं ‘एक मूल धोरण’ सक्तीचं, काय होणार चीनचं? करा गर्भपात.

नो मोर ‘टॉपलेस’

ल्युसी अ‍ॅन होल्म्स. ब्रिटनमधली एक स्वच्छंदी तरुणी. इंग्रजी साहित्याचा अभ्यास करत, नाटकाच्या विश्वात यथेच्छ डुंबणारी.

सेक्सी ग्रे शेडस्

ओवुमनिया, आपल्या जोडीदाराबरोबर जरा जास्तच रोमॅन्टिक व्हायला खरं तर एखाद्या दिवसाची वगरे वाट बघायची गरज नसावी ना, पण आज व्हॅलेन्टाइन्स डे..

पुरुषांचे अश्रू!

अर्ध जग व्यापून राहिलेल्या स्त्री जगतात सतत काही तरी घडत असतंच. कधी ती बातमीचा विषय असते तर कधी ती बातमी घडवते.

चिनी घटस्फोट

परदेशातही स्त्रीजगतात असंख्य घटना, घडामोडी घडतच असतात. काही स्त्रीच्या गुणांवर प्रकाश टाकणाऱ्या, तर काही दोषांवरही; कधी तिच्यावर अन्याय होतो,

फिरत्या चाकावर‘ती’

अर्धं जग व्यापणारी स्त्री. तिच्या आयुष्यात काही ना काही घडत असणारच. आणि त्याचे कमी-अधिक पडसादही उमटत रहाणारच. कधी व्यक्तिगत तर कधी अगदी जागतिक पातळीवर.

Just Now!
X