
सातारचे पोलीस अधीक्षकपद भूषविणाऱ्या तेजस्वी सातपुते यांनी पुरुषी आधिक्य असणाऱ्या क्षेत्रात स्वत:ला सिद्ध केले आहे .

सातारचे पोलीस अधीक्षकपद भूषविणाऱ्या तेजस्वी सातपुते यांनी पुरुषी आधिक्य असणाऱ्या क्षेत्रात स्वत:ला सिद्ध केले आहे .

समाजात तिची ओळख एक प्रथितयश लेखिका, निर्भीड कार्यकर्ती आणि स्त्रीमुक्तीची पुरस्कर्ती अशी आहे

स्वत:पासून सुरू झालेला तिचा प्रवास अनेकांसाठी सेवादायी झाला. त्या स्नेहल जोशीविषयी..

भारतीय संस्कृती ही जगातील पुरातन संस्कृतींपैकी एक! अतिशय समृद्ध वारसा भारताला मिळाला आहे.

दीपाली परब आणि तिच्या ‘बाऊन्सर’ रणरागिणींनी सुरक्षेसाठी कंबर कसली आहे.

तिळवणी गावात राहणाऱ्या बेबीताई दादू आवळे यांनी नवऱ्याचा टायर पंक्चर काढण्याचा व्यवसाय स्वत:च्या खांद्यावर घेतला

अगदी लहान वयात तिच्या हाती तिच्या छायाचित्रकार वडिलांनी कॅमेरा दिला. तेव्हापासून रसना वैद्य कॅमेऱ्याने बोलतेय.

८ मार्च जवळ आला की मला नेहमीच १९७५ मधल्या खूप काही देऊन गेलेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची आठवण होते

नेतेपदी पोहोचण्यासाठी महत्त्वाकांक्षेला पर्याय नाही, पण महत्त्वाकांक्षा हा शब्द आला की एक वेगळ्या अर्थाचा कटाक्ष किंवा तत्सम भाव जागृत होतो

पाल्यांविषयी, त्यांच्या प्रेमात पडण्याविषयी माहिती कळल्यावर मुलांना पहिल्यांदा गरज असते ही मानसिक आधाराची.

आयुर्वेदातील छोटे छोटे उपाय करण्यासारखे असतात. पूर्वीच्या काळात पोटाची काही तक्रार असली की डॉक्टर सांगत एरंडेल तेल प्या.

२७ फेब्रुवारीला भाषा दिन साजरा करण्यात आला, त्यानिमित्ताने बालभाषेच्या निरीक्षणावर आधारलेला लेख.