
काळाबरोबर जात असताना सद्य:स्थितीतील सगळय़ाच गोष्टी मला पटतातच असे नाही.

काळाबरोबर जात असताना सद्य:स्थितीतील सगळय़ाच गोष्टी मला पटतातच असे नाही.

मानवी शरीरातील अतिशय महत्त्वाचा अंतर्गत अवयव म्हणजे, यकृत.

आक्रमकता हा आपला स्वभाव वाऱ्यावर सोडून देऊन निघालेला, संवादावर विश्वास ठेवायला सुरुवात करणारा पुरुष आपल्या आजूबाजूला आहे.

अमेरिकेतल्या ‘बाल्टिमोर म्युझियम ऑफ आर्ट्स’ने काही दिवसांपूर्वी त्यांची २०२० ची उद्दिष्टे जाहीर केली आणि जगासमोर एक महत्त्वाचा आदर्श ठेवला.

मुलांना कसे वाढवावे हे जसे शास्त्र आहे, तसेच कसे शिकवावे हेही शास्त्रच आहे.

सांगताहेत आलापिनी मोडक-ढेकणे पिता सुप्रसिद्ध संगीतकार आनंद मोडक यांच्याविषयी.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातल्या कणकवली तालुक्यातील नांदगावच्या सरपंच आफ्रोजा नावळेकर. त्यांची ही आगळी विकासगाथा..



कर्करोगात सर्वात जास्त गरज असते ती जीवनसत्त्व ड, क, ब १, फॉलिक अॅसिड आणि जीवनसत्त्व के यांची.

कथेतल्या पात्रांचा व्यवसाय, जीवनशैली, कथानकाच्या काळातली त्यांची संस्कृती, या सगळ्यांच्या तपशिलाने वास्तू सजलेली असते..

स्वत:चं ‘मी’पण स्वत:लाच शोधावं लागतं. हे ‘मी’पण सापडलं, की आपण अस्सल जगू लागतो..