
आपत्कालीन परिस्थितीत मदतीला तात्काळ धावून जाणारी ही हेल्पलाइन खूप उपयुक्त सिद्ध होत आहे.

आपत्कालीन परिस्थितीत मदतीला तात्काळ धावून जाणारी ही हेल्पलाइन खूप उपयुक्त सिद्ध होत आहे.

पुरुषाने पुरुषांविषयी लिहिणे तसे जरा कठीणच! आज दिवस आहेत ते स्त्रियांनी स्त्रियांविषयी ‘स्त्रीवादी’ लिहिण्याचे!

शेणाचे, लाल मातीचे सपाट रंगलेपन, त्यावर पांढऱ्या नाजूक रेषेने चितारलेल्या मनुष्याकृती, प्राणी, पक्षी, झाडे इत्यादी म्हणजे वारली चित्रकला.



मुलांनी केलेल्या अशा गुन्ह्य़ांमुळे होणाऱ्या गंभीर परिणामांबद्दल त्यांना जागरूक करणं जरुरीचे आहे.

विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र सांगते की ‘कळून न वळणे’ ही अवस्था म्हणजे वैफल्य सहन करण्याची कमी क्षमता असणे होय

माझा गळा गाता होता. वडिलांचाही आवाज चांगला होता. उडत्या चालीची गाणी म्हणायला फार आवडायचं त्यांना.

प्रत्येक गावात असणारं महिलांचं हे पायदळ.. त्यांचं काम आणि समस्याही सांगणारा हा लेख..

शरीराची पूर्ण वाढ झाल्यानंतर दररोज आपल्याला अन्नाची गरज का व किती असते, हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे


‘अॅलेक्सा’ला समजून घेईपर्यंत घरात मात्र छान गमतीशीर घटना घडू शकतात हे सांगणारा नर्मविनोदी लेख.