
अवकाश विज्ञानाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेलेला पहिला ‘ऑल वूमन स्पेस वॉक’ नुकताच यशस्वी झाला.

अवकाश विज्ञानाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेलेला पहिला ‘ऑल वूमन स्पेस वॉक’ नुकताच यशस्वी झाला.

कोण कुठला गंगाराम गवाणकर मी.. कोकणातल्या माडबनासारख्या गावात बहुधा ऐंशी वर्षांपूर्वी माझा जन्म झाला

ज्या पदार्थानी पित्ताचा त्रास होतो किंवा वाढतो, असे पदार्थ जाणीवपूर्वक टाळायला हवेत.

किती युगं झाली आठवत नाही आता; पण एवढय़ा वर्षांत निवांत बसून नाही केला विचार माझ्या जगण्याचा, लोकमानसावर असलेल्या त्याच्या पगडय़ाचा.

एखाद्या मोठय़ा बहुराष्ट्रीय कंपनीचे मुख्य कार्यालय ज्या गावात असते, त्या गावाची ओळखच त्या कंपनीच्या नावाने होत असते. असेच काहीसे झालेले…

आपल्या आजूबाजूला अनेक मुले शिक्षणाशिवाय हिंडताना दिसतात. त्यांना शिकवावे असे अनेकांना वाटते.


ज्यांनी हे नाव प्रथमच ऐकलेलं असे त्यांची लिखाणात हमखास चूक होई. ते चितकला, चित्तकला, चित्रकला असं काहीही लिहीत..

‘भारत हा खेडय़ांचा देश आहे.’ हे वाक्य उच्चारलं, की प्रत्येकाला आपापले गाव डोळय़ासमोर येते.

पतीच्या निधनानंतर कमालीच्या जिद्दीने उभ्या राहिलेल्या अमरावती जिल्ह्य़ातील शाहापूर गावच्या सरपंच शिल्पा सापके यांची यशकथा..

सांगताहेत सुवर्णा साधू-बॅनर्जी वडील, साक्षेपी पत्रकार-लेखक अरुण साधू यांच्याविषयी..

परदेशामध्ये आज चिकन, मटण प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या तयार करण्याचे प्रयोग सुरु आहेत.