05 December 2020

News Flash

मानवी संस्कृतीचं ‘मूळ’

‘मूल’ म्हणजे मला मानवी संस्कृतीचं ‘मूळ’ वाटतं.

मुलांच्या मनातला मोर

शिक्षण या गोष्टीचं मला कोडंच पडतं नेहमी!

क्वालिटी टाइमच्या दिशेनं..

एरवी पालक घडय़ाळाबरोबर धावत असतात.

मुलाचं आई-वडिलांना पत्र

एका मुलानं आपल्या आई-वडिलांना पत्र लिहून त्याचे विचार त्यात व्यक्त केले आहेत.

अनुभव हाच शिक्षक

संस्कार हा फार मोठी व्याप्ती असलेला विषय आहे. आपल्याला रोज येणारे अनुभव डोळसपणे पाहिले

मूल नावाचं सुंदर कोडं

मुलांना भाषा नवीन असते. ती अंदाजाने शब्दांचे अर्थ समजून घेत असतात.

ना हार ना जीत

मुलांबरोबरचे प्रश्न सोडवण्याच्या पद्धतीला ‘ना हार ना जीत’ असं म्हणतात. संतापलेल्या डोक्यांनी योग्य मार्ग कधीही निघणार नाही.

प्रश्नांना उत्तरं शोधू या

पालक सभेत, कार्यशाळेत पालक अनेक प्रश्न विचारतात. त्या-त्या वेळी ते प्रश्नांनी खरंच हैराण झालेले असतात.

चांगल्या व्यक्तिमत्त्वासाठी..

चांगल्या व्यक्तिमत्त्वाचे हजारो पलू आहेत. आत्मविश्वास, विचारीपणा, गांभीर्य, सर्जनशीलता या सगळय़ांचे संस्कार आपल्यावर होत राहतील यासाठी प्रयत्न करायचा. संस्कार शिकवता येत नाहीत.

शाळांमधलं सुंदर – असुंदर

चांगल्या शाळा मुलांचं स्वातंत्र्य, स्वाभिमान, व्यक्तिमत्त्व, प्रतिष्ठा जपतात, त्यांना स्वावलंबी बनवतात, आत्मसन्मान नाहीसा करत नाहीत, त्यांच्यावर संपूर्ण विश्वास टाकतात, मुलांचं पाहुण्यांबरोबर प्रदर्शन...

शिक्षण म्हणजे..

शिक्षण म्हणजे समजणं, शिक्षण म्हणजे स्वत: विचार करणं, शिक्षण म्हणजे समाजासाठी जीव तुटणं, शिक्षण म्हणजे कष्ट करू शकणं, शिक्षण म्हणजे चांगलं माणूस होणं, शिक्षण म्हणजे संकुचितपणा नष्ट होणं.. हे

घरातली पिकली पानं

वय झालं की, चांगलं वागता यावं ही साधनाच असते, आणि वय झालेल्या माणसाशी चांगलं वागता येणं हा संस्कार असतो. खरं तर लहान मुलांसाठी जशी चांगल्या पाळणाघराची गरज वाढते आहे

कुठेतरी बी रुजतंच रुजतं!

आमच्या प्रौढ शिक्षणाचा आणि अनौपचारिक शिक्षणाचा त्यांना काय फायदा झाला असेल तर पाच-सहा वर्षांनी एक मुलगी भेटली. तिचं लग्न झालं होतं. कडेवर वर्ष-दोन वर्षांचं मूल होतं.

रोज नवा साक्षात्कार!

वंचितांचं जग समजलं तर आपली पालकत्वाची सामाजिक जबाबदारी उचलता येते. ही आपलीच माणसं आहेत. त्यांचा जगण्याचा झगडा जीवघेणा आहे,

चला करू थोडा पसाराही!

‘आपण ‘आहोत’ तसं ‘असणं’ खासच असतं. पसारा करणं तर आवश्यक असतं. तो नंतर आवरून टाकला की झालं.

रागाचं काय करायचं?

राग आला म्हणून वाट्टेल ते बोलायचं नाही. बोलण्यापूर्वी थोडा विचार करायचा. दहा आकडे मोजा म्हणतात, ते यासाठी. या क्षणभरच्या विचारात हा राग का आला बरं? कशाचं एवढं वाईट वाटलं

अनुभवांचं जग

प्रत्येक मूल काहीतरी गुण घेऊनच जन्माला येतं यावर पालकांचा विश्वास हवा. शाळेत ठरावीक विषयच असल्यामुळे कधी कधी त्या गुणांचा पत्ताच लागत नाही. हा गुण शोधण्यासाठी मुलांना अनेक चांगल्या गोष्टी

मुलांना मारू नका

प्रश्न संयमाचा आहे. मारणं हा आपला शॉर्टकट असतो. मुलं जोवर १४-१५ वर्षांची होत नाहीत तोपर्यंत त्यांना मारायला हात उठेल तेव्हा दुसऱ्या हातानं तो हात धरायचा आणि स्वत:ला विचारायचं,

संवादाची भाषा

मुलं कितीही मोठी झाली तरी आपण त्यांच्याशी लहान समजून वागतो, कारण त्यांचं मोठं होणं आपल्याला झेपत नाही.

मुलांमधील गुण

मुलांमध्ये गुण येणं ही एक प्रक्रिया असते. दुसऱ्याला काही देण्याची सवय असली की दिल्याशिवाय चन पडत नाही.

घर काय काय देतं?

घरावर केवढी मोठी जबाबदारी असते. घरी आलं की छान वाटलं पाहिजे. स्वस्थ, शांत वाटलं पाहिजे. दडपणं उडून गेली पाहिजेत.

पालक अर्थात ‘संपूर्ण माणसं’

घरात बाबांची जागा नुसते पसे मिळवून सिद्ध होणार नाही तर आपल्या मुला- माणसांवर प्रेम करणं, संसारातल्या जबाबदाऱ्या समजणं, आत्मकेंद्रित न राहणं यातून घरं पूर्ण होतील.

मुलांची ‘माणसं’ करताना..

मुलांची ‘माणसं’ करणं हे शास्त्र आहे, ती कला आहे. हे महत्त्वाचं काम आहे आणि तो स्वत:च्या विकासाचाही भाग आहे. पालकत्वाचा हा अर्थ समजून घ्या. मघ बघा, काय जादू होते

हरवत चाललेलं अवकाश

आजची आपली मुलं काय-काय गमावत आहेत याची यादी करायला बसलं तर अशा किती तरी गोष्टी सापडतात. ती निसर्ग गमावत आहेत.

Just Now!
X